दिवाळीसाठी कृतीचा परफेक्ट लूक, फोटो  पाहून म्हणाल...

03 नोव्हेंबर 2026

फिल्म स्टार्सची फॅशन नेहमीच उत्तम असते.

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉनने ही आता तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये कृती कमालीची सुंदर दिसत आहे.

कृतीनं तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हे फोटो पोस्ट केले आहेत.

कृती हिचा लूक दिवाळीसाठी परफेक्ट आहे.

तुम्ही देखील अभिनेत्रीचा हा लूक फॉलो करु शकता.