AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deol Family : दारुच्या नशेत बुडालेला असायचा देओल कुटुंबातील हा मुलगा, पण आज संपत्ती निर्मितीत सनी-बॉबीपेक्षा खूप पुढे

Deol Family : बॉलिवूडमध्ये देओल कुटुंबाचं मोठं नाव आहे. देओल परिवार म्हटलं की, डोळ्यासमोर येतात धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल पण या तिघांशिवाय अजून एक देओल आहे, ज्याची इमेजच या तीन देओलपेक्षा वेगळी आहे. नेटवर्थच्या बाबतीत कुटुंबात तो सर्वात श्रीमंत आहे.

| Updated on: Mar 15, 2026 | 5:20 PM
Share
हिंदी सिनेमाची कथा ही हिरोभोवती फिरते. पण काही कलाकार असे असतात, जे साइड रोलमध्ये असून पण सर्वांच लक्ष वेधून घेतात. स्वत:ची एक वेगळी इमेज बनवतात. आज देओल फॅमिलीमध्ये सुद्धा अशी एक व्यक्ती आहे, ज्याने स्वत:ची पूर्ण वेगळी ओळख बनवली आहे.

1 / 5
तुम्हाला बॉलिवूडमधला 'देव डी' सिनेमा आठवत असेल. एकदम वेगळ्या धाटणीचा हा पिक्चर होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगल्या कमाईसह प्रेक्षकांचं मनही जिंकलं. हा चित्रपट लक्षात राहिला तो अभय देओलसाठी. या चित्रपटामुळे त्याला दारुची सवय लागली.

2 / 5
15 मार्चला जन्मलेला अभय देओल चित्रपट सृष्टीशी संबंध असलेल्या एका मोठ्या कुटुंबातून येतो. पण तरीही त्याला प्रसिद्धी आणि शोबिजचा राग आहे. त्याने शाळेत असतानाच थिएटरमध्ये आपल्या अभिनय कौशल्यावर काम सुरु केलं होतं. त्याने आधी विचार केलेला की, पुढे जाऊन चित्रकला, दर्शनशास्त्र आणि पत्रकारितेत करियर करु. पण त्याने अभिनयाची निवड केली. धर्मेंद्र हे त्याचे काका लागतात. हे फार कमी जणांना हे माहितीय की, अभय देओलच्या वडिलांनी सुद्धा चित्रपट सृष्टीत नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळालं नाही.

3 / 5
अभय देओलने करिअरच्या सुरुवातीला इम्तियाज अलीचा 'सोचा न था' चित्रपट केला. त्यानंतर 'ओए लक्की! लक्की ओए!' मध्ये काम केलं. पण त्याला खरी ओळख अनुराग कश्यपच्या  'देव डी'ने मिळवून दिली. पण या चित्रपटाचा त्याच्या खासगी जीवनावर परिणाम झाला. खऱ्या आयुष्यातही त्याने 'देव डी' सारखं जगणं सुरु केलेलं. अभय देओलने स्वत: इंटरव्यूमध्ये खुलासा केलेला की, तो पूर्णवेळ नशेत बुडालेला असतो. देवचा रोल त्याच्या मनातून निघतच नव्हता.

4 / 5
अभय फक्त अभिनेताच नाही, तर बिझनेसमन सुद्धा आहे. त्याने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ‘Forbidden Films' नावाची फिल्म कंपनी सुरु केलेली. नंतर रिअल एस्टेट, रेस्टोरेंट आणि ब्रांड इन्वेस्टमेंटमध्ये पाऊल ठेवलं. रिपोर्ट्सनुसार अभय देओलची एकूण संपत्ती 400 कोटीच्या घरात आहे. तेच सनी देओलची नेटवर्थ 130 कोटी आणि बॉबी देओलची 60 कोटीच्या आसपास आहे. जास्त चित्रपट न करुनही अभय देओल नेटवर्थच्या बाबतीत सनी-बॉबीवर भारी आहे.

5 / 5
Follow Us
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान