AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनत्रयोदशीला डिजिटल सोनं खरेदी करण्याची संधी! PhonePe ची नवी योजना काय?

PhonePe Dhanteras Offer: धनत्रयोदशी फोनपेच्या 24K डिजिटल गोल्डवरील कॅशबॅक ऑफरचा लाभ घेत साजरी करा. या सणासुदीच्या काळात युजरना रु.2000 पर्यंत थेट 2% कॅशबॅक मिळवण्याची संधी आहे.

धनत्रयोदशीला डिजिटल सोनं खरेदी करण्याची संधी! PhonePe ची नवी योजना काय?
PhonePe Dhanteras Offer
| Updated on: Nov 04, 2026 | 9:01 PM
Share

फोनपेने धनत्रयोदशीनिमित्त 24K डिजिटल गोल्डच्या खरेदीवर आकर्षक कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. फोनपेवरून किमान 2000 रुपयांचे डिजिटल गोल्ड खरेदी केल्यास युजरना थेट 2% कॅशबॅक मिळू शकते. ही ऑफर 6 नोव्हेंबर 2026 रोजी केवळ एकरकमी व्यवहारांसाठी लागू असेल. प्रत्येक युजरला या ऑफरचा एकदाच लाभ घेता येईल. SIP व्यवहारांसाठी ही ऑफर लागू नाही.

ग्राहक किमान रु.2000 किमतीचे 24 कॅरेट डिजिटल गोल्ड खरेदी करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. डिजिटल पद्धतीने खरेदी केलेल्या प्रमाणित 24 कॅरेट सोन्यावर कोणतेही मेकिंग चार्जेस आकारण्यात येत नाहीत. तसेच बँकेच्या दर्जाची सुरक्षा असलेल्या लॉकरमध्ये हे सोने मोफत ठेवण्यात येते. ग्राहकांना हे सोने कधीही विकता येते. सोने विकल्यानंतर 48 तासांच्या आत त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होते.

ग्राहकांना सर्वोच्च शुद्धतेचे सोने उपलब्ध करून देण्यासाठी फोनपेने MMTC-PAMP आणि सेफगोल्ड या आघाडीच्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. पारदर्शक किंमत आकारणीसाठी कटिबद्ध असलेला फोनपे प्लॅटफॉर्म भारतभरातील 2.9 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी विश्वासार्ह पर्याय ठरला आहे आणि त्यांनी फोनपेवरून उच्च शुद्धतेचे 24कॅरेट सोने खरेदी केले आहे. फोनपेवरून सोने खरेदी करताना या विशेष कॅशबॅक ऑफरचा लाभ घेण्यासाठीची खालील पायऱ्यांचा अवलंब करा.

फोनपेच्या होमपेजवर Buy Gold (सोने खरेदी करा) आयकॉनवर क्लिक करा. ‘Buy in rupees’ (रुपयांमध्ये खरेदी करा) हा पर्याय निवडा आणि किमान रु.2000 किमतीचे 24 कॅरेट सोने ॲड करा. सोने खरेदीचा अंतिम तपशील तपासा आणि ‘Proceed to Pay’ (पेमेंट करण्यासाठी पुढे जा) वर क्लिक करा आणि ऑफरचा लाभ घ्या.

ही ऑफर 6 नोव्हेंबर 2026 रोजी 00:00 AM पासून रात्री 11:59 वाजेपर्यंत केवळ एकरकमी व्यवहारांसाठी लागू असेल. खरेदीची किमान रक्कम रु.2000 असणे आवश्यक आहे. SIP व्यवहारांसाठी ही ऑफर लागू नाही. प्रत्येक युजरला या ऑफरचा एकदाच लाभ घेता येईल.

Follow Us
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे