BYE चा फूल फॉर्म काय? रोज आपल्या मित्रांना म्हणता पण तरीही माहीत नसणार
आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीचा निरोप घेतो, तेव्हा त्याला बाय म्हणतो, परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की बायचा नेमका अर्थ काय होतो? आज आपण या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? याबद्दल जाणून घेणार आहोत.

आपण अनेकदा आपल्या मित्रांना निरोप देताना बाय म्हणतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का बायचा नेमका अर्थ काय होतो? बाय या शब्दाचा नेमका फूल फॉर्म काय आहे? आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. कारण आपण अनेकदा बाय तर म्हणतो परंतु आपल्याला त्या मागचा अर्थ माहीत नसतो. जेव्हा तुम्हाला बाय शब्दाचा फुल फॉर्म माहिती होईल तेव्हाच एखाद्या व्यक्तीला बाय म्हणताना ते भाव तुमच्या चेहऱ्यावर देखील दिसतील. जगात असे अनेक शब्द आहेत, ज्याचा फूल फॉर्मच आपल्याला माहिती नसतो, परंतु तरी देखील ते शब्द आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अभविभाज्य भाग असतात. आपण बोलताना अनेकदा त्या शब्दांचा उच्चार करतो. परंतु आपण कधी साधा हे देखील विचार करत नाही, की या शब्दाचा फूल फर्म काय असू शकतो, अशाच शब्दांपैकी एक शब्द म्हणजे बाय आहे. त्याचा फूल फॉर्म आज आपण जाणून घेणार आहोत.
बाय (BYE ) हा मूळ इंग्रजी शब्द आहे, परंतु हा शब्द आता मराठीमध्ये देखील एवढा रुळला आहे की, आपण आपल्या मित्रांचा किंवा नातेवाईकांचा निरोप घेताना दिवसातून अनेकदा या शब्दाचा उच्चार करतो मात्र आपल्याला त्याचा फूल फॉर्म माहिती नसतो. बायचा अर्थ होतो, एखाद्याचा निरोप घेणे किंवा मी आता दुसरीकडे चाललो आहे, हे त्या व्यक्तीला सुचित करण्यासाठी बाय या शब्दाचा वापर केला जातो. बाय या शब्दाचा फूल फॉर्म अनेक ठिकाणी वेगवेगळा सांगितला जातो, मात्र आज त्याचा कॉमन फूल फॉर्म जो वापरला जातो, त्याबद्दल माहिती घेणार आहोत.
बाय या शब्दाचा फूल फॉर्म (BE WITH YOU EVERTYTIME) बी विथ यू एव्हरी टाईम असा होतो. सामान्यपणे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा निरोप घेतो तेव्हा या शब्दाचा प्रयोग करतो. आपण त्याला बाय किंवा बाय-बाय असं म्हणतो. मात्र अनेकदा आपल्याला त्याचा अर्थ देखील माहिती नसतो.
