महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन
महाराष्ट्र विधिमंडळाची दरवर्षी तीन अधिवेशन होतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनाने सुरुवात होते. नंतर पावसाळी अधिवेशन आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशन. जनसामन्यांशी निगडित प्रश्नावर अधिवेशनकाळात आवाज उठवला जातो. अनेक महत्वाची विधेयकं अधिवेशन काळात मंजूर केली जातात. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला होण्याची परंपरा आहे.
Devendra Fadnavis : बदनेकडून महिला डॉक्टरचं शारीरिक शोषण, फडणवीसांनी सभागृहात दिली धक्कादायक माहिती
Devendra Fadnavis :फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात आतापर्यंत जो तपास झालाय, त्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात महत्वाची माहिती दिली. पोलीस अधिकारी बदनेने महिला डॉक्टरचं शोषण केल्याच तपासातून स्पष्ट झालय. त्या शिवाय या प्रकरणात अजून काही गंभीर आरोप झाले आहेत, त्या बाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला माहिती दिली.
- Dinananth Parab
- Updated on: Dec 9, 2025
- 12:40 pm
शेतकरी उपाशी, सरकार तूपाशी अन्…; गळ्यात कापसाची माळ विरोधक थेट विधानभवनात, मागण्या काय?
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलन करण्यात आले. कापसाची माळ घालून वडेट्टीवार यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
- Namrata Patil
- Updated on: Dec 9, 2025
- 12:56 pm