थायरॉईडची लक्षणे आणि घरगुती  उपाय काय ?

11 DEC 2025

थायरॉईडचे मुख्य दोन प्रकार असतात.हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉईड

यातील लक्षणात अचानक वजन वाढणे किंवा वजन घटने,केस गळणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिडपणा वाढणे.

 हायपोथायरॉईडमध्ये जास्त थंडी लागणे, बद्धकोष्ठता आणि स्क्रीन ड्राय होणे ही सर्वसाधारण लक्षणे असतात.

हायपरथायरॉईडमध्ये जास्त घाम येणे, हात थरथरणे आणि झोपेची समस्या ही लक्षणे असतात.

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत ५ ते ६ बदाम खाणे फायदेशीर असते

रोज योग, प्राणायम, सुर्य नमस्कार केल्याने थायरॉईड नियंत्रणास मदत मिळते.

 देशी उपाय म्हणून नारळ पाणी, आवळा ज्यूस आणि कच्च्या भाज्या फायदेशीर ठरतात.

 जास्त तळलेले,प्रोसेस्ड फूड, आणि गोड पदार्थ कमी केल्याने हार्मोन्स नियंत्रणास मदत मिळते.

 लक्षणे जास्त असतील डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. योग्य निदान आणि उपचार महत्वाचे आहे. घरगुती उपाय केवळ सपोर्टसाठी आहेत.