किडनी खराब झाल्यावर दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा ?
Created By: Atul Kamble
26 December 2025
किडनी आपल्या शरीरात फिल्टरचे काम करते. तो शरीराचा महत्वाचा अवयव आहे.
किडनी टाकाऊ पदार्थ टॉक्सिंस, एक्स्ट्रा लिक्विड्स शरीराबाहेर काढते आणि रक्त साफ करते.
जेव्हा किडनी खराब होते त्याचा संकेत माणसाच्या चेहऱ्यातून देखील मिळतो.
या लक्षणांना वेळीच ओळखून तुम्ही धोक्यापासून वाचू शकता
जर सकाळी उठल्यानंतर डोळ्यांच्या खाली सूज आली असेल तर सावध व्हा
वा अचानक चेहरा सुजलेला दिसत असेल तर शरीरात पाणी थांबलेले असल्याचा हा संकेत आहे.
जे किडनी खराब झाल्याचे एक मोठे आणि सुरुवातीचे लक्षण असते.
किडनी खराब झाल्यावर लाल पेशी कमी झाल्याने एनिमिया रोग देखील होऊ शकतो.
ज्यामुळे थकवा, कमजोरी, दम लागणे आणि चेहरा पिवळा पडणे अशी लक्षणे दिसतात.
लठ्ठपणामुळे होणारे 10 गंभीर आजार कोणते ?