थंडीत खजूर आरोग्यास लाभदायक, जाणून घ्या होणारे फायदे
26 December 2025
Created By: Shweta Walanj
खजूर उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे थंडीत शरीर गरम ठेवण्यास मदत करतो.
खजुरात नैसर्गिक साखर असल्याने थकवा कमी होतो आणि तत्काळ ऊर्जा मिळते.
खजुरातील अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण करतात.
फायबर भरपूर असल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पचनक्रिया सुधारते.
कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस हाडांच्या मजबुतीस मदत करतात, जे थंडीत विशेष उपयुक्त आहे.
खजुरातील लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवून थंडीमुळे होणारा अशक्तपणा कमी करतो.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...