AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजा 3 लाख रुपये, सोन्याबाबत हादरवून टाकणारी अपडेट समोर!

सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होत आहे. सध्या सोन्याचा भाव चार लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तसे भाकित व्यक्त करण्यात आले आहे.

| Updated on: Dec 26, 2025 | 1:03 PM
Share
गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसत आहे. सोन्याचा भाव तर रोजच वाढत आहे. या भाववाढीमुळे आता सामान्यांना सोन्यात गुंतवणूक करणे कठीण होऊन बसले आहे. असे असतानाच आता सामान्यांना घाम फोडणारी भविष्यवाणी समोर आली आहे. भविष्यात सोन्याचा भाव थेट तीन लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

1 / 5
सध्या सोन्याचा भाव 1.41 लाक रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचला आहे. पुढच्या काही दिवसांत हा भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे प्रसिद्ध अर्थशास्त्री ईडी यार्डेनी यांनी लवकरच सोन्याचा भाव 3 लाख रुपयांच्याही पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यार्डेनी यांच्या मतानुसार सोनं भविष्यात चांगलंच महागणार आहे.

2 / 5
यार्डेने यांच्या मतानुसार 2029 या सालापर्यंत सोने 10 हजार डॉलर्स प्रति औंसवर पोहोचण्याची शक्यता आहे. सध्याच्या जागतिक बाजाराचा विचार करायचा झाल्यास सोन्याचा भाव सध्या 4410 डॉलर्स प्रति औंस आहे. यार्डेनी यांची भविष्यवाणी खरी ठरली तर सोने आगामी  2029 सालापर्यंत सोन्याचा भाव 129 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

3 / 5
सोन्याची ही संभाव्य भाववाढ भारतीय रुपयांत समजून घ्यायची झाल्यास 2029 सालापर्यंत सोन्याचा भाव 3.08 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचू शकते. ही भाववाढ पुढच्या तीन ते चार वर्षांतच होण्याची शक्यता आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?.
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य.
मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण....खडसे काय बोलून गेले?
मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण....खडसे काय बोलून गेले?.
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?.
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?.
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा.
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....