AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BSNL : फक्त 2,449 रुपयांचा रिचार्ज अन् 380 दिवसांची वैधता! सोबतच 1 लाखांचं अपघात विमा संरक्षण, ऑफरचा लाभ कधीपर्यंत घेता येणार ?

आता BSNL च्या ग्राहकांना फक्त एकदा रिचार्ज करून 380 दिवसांची कॉलिंग वैधता मिळणार आहे. त्यासोबतच एक खास ऑफर म्हणजेच 1 लाखांचा अपघात विमा देखील मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित काळापर्यंत लागू आहे. ऑफरचा लाभ कधीपर्यंत घेता येणार ? जाणून घ्या.

| Updated on: Nov 20, 2026 | 8:04 PM
Share
मोबाईल  रिचार्ज म्हटलं की दर महिन्याला पैसे खर्च करावे लागतात. त्यात डेटा आणि कॉलिंगची सुविधाही हवी असते. पण वर्षभराची वैधता मिळाली तर ? सरकारी टेलिकॉम कंपनीच्या BSNL ने ग्राहकांसाठी अशीच एक खास ऑफर आणली आहे.

1 / 6
कंपनीच्या 2,449 रूपयांच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनवर आता 365 नव्हे तर 380 दिवसांची वैधता मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्लॅनसोबत ग्राहकांना 1 लाख रूपयांचे अपघाती विमा संरक्षण देखील दिले जात आहे.

कंपनीच्या 2,449 रूपयांच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनवर आता 365 नव्हे तर 380 दिवसांची वैधता मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्लॅनसोबत ग्राहकांना 1 लाख रूपयांचे अपघाती विमा संरक्षण देखील दिले जात आहे.

2 / 6
2,449 रूपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळणार? BSNL या प्लॅनची मूळ वैधता 365 दिवसांची आहे. मात्र मर्यादित कालावधीच्या विशेष ऑफरअंतर्गत ग्राहकांना 15 दिवसांची एक्स्ट्राची वैधता दिली जात आहे. त्यामुळे एकदा रिचार्ज केल्यानंतर तब्बल 380 दिवस वापरता येणार आहे.

3 / 6
या प्लॅनमध्ये दररोज 2GB HIGH SPEED DATA मिळतो. त्याचबरोबर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधाही आहे. दररोजचा 2GB DATA संपल्यानंतर इंटरनेट बंद होत नाही तर 40KBPS वेगाने सुरू राहते. त्यामुळे वर्षभर कॉलिंग आणि इंटरनेटची सुविधा हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी हा पर्याय चांगला आहे.

4 / 6
रिचार्जसोबत 1 लाखांचा विमा :या प्लॅनचं आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे त्यासोबत मिळणारं विमा संरक्षण, BSNL ने ओरिंएंटल INSURANCE कंपनीसोबत भागीदारी केली आहे. त्याअंतर्गत पात्र ग्राहकांना 1 लाख रूपयांपर्यंतचा अपघाती मृत्यू विमा दिला जातो. रस्ते अपघात, आगीमुळे होणारी दुखापत, सर्पदंश, वीज  पडणे आणि वीजेचा धक्का लागणे अशा घटनांचा या विमा संरक्षणात समावेश आहे.

5 / 6
ऑफरचा लाभ कधीपर्यंत घेता येणार? :या विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत 2,449 रूपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. प्लॅन आणि ऑफरविषयी अधिक माहिती BSNL च्या लिंकवर किंवा अॅपवर हेल्पलाईन क्रमांकावर मिळू शकते. रिचार्ज करण्यापूर्वी विम्याच्या अटी आणि पात्रतेची माहिती तपासणे आवश्यक आहे.

6 / 6
Follow Us
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?