AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistani Air Hostess : पाकिस्तानच्या एअर होस्टेसचा पगार वाचून थक्क व्हाल, एका महिन्याला मिळतात तब्बल….

| Updated on: Dec 26, 2025 | 1:13 PM
Share
पाकिस्तानची शासकीय प्रवासी विमान वाहतूक कंपनी पीआयए विकण्यात आली आहे. ही कंपनी पाकिस्तानातील हबीब या उद्योग समूहाने एकूण 4317 कोटी रुपयांना (भारतीय) खरेदी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पीआयए या विमान वाहतूक कंपनीची जगभरात चर्चा आहे.

1 / 5
आता या विमान वाहतूक कंपनीच्या एअर होस्टेसचा पागार किती आहे, असे विचारले जात आहे. गेल्या अनेक दिवासंपासून पीआयए ही विमान वाहतूक कंपनी तोट्यात होती. या कंपनीवर बरेच कर्जही झाले होते. त्यामुळेच तिला विकण्याचा निर्णय घेण्यात आला. लिलाव आयोजित करून ही कंपनी विकण्या आली.

2 / 5
तिची मालकी आता हबीब उद्योग समूहाकडे आली आहे. याच विमान वाहतूक कंपनीच्या एअर होस्टेच्या पगाराची रचना खूपच मजेदार आहे. माध्यमांतील वृत्तानुसार पीआयए विमान वाहतूक कंपनीत नव्यानेच नोकरीला लागलेल्या एअर होस्टेसचा सुरुवातीचा पगार 80 ते 1 लाख 20 हजार पाकिस्तानी रुपये असतो.

3 / 5
 नंतर हा पगार हळूहळू वाढत जातो. एअर होस्टेसला पाकिस्तानमध्ये इतर खर्चही मिळतो. यामध्ये हाऊसिंग अलाऊन्स, मेडिकल सुविधा, ट्रॅव्हल पर्क्स, इन्सुरन्स यांचा समावेश असतो. या सर्व भत्त्यांना एकत्र केल्यास एअर होस्टेसचे मासिक वेतन 5 लाख पाकिस्तानी रुपयांपर्यंत जाते. पाकिस्तानची आर्थिक स्थिती पाहता तिथे एका एअर होस्टेसला दिला जाणारा पगार खूपच जास्त आहे.

4 / 5
पाकिस्तानच्या अन्य खासगी विमान वाहतूक सेवांचा विचार करायचा झाल्यास सेरीन एअर’ (Serene Air) या विमान वाहतूक कंपनीत एअर होस्टेसला 70 हजार ते 1 लाख पाकिस्तानी रुपये पगार आहे. एअर ब्लू या कंपनीत हाच पगार 65,000 ते 95,000 पाकिस्तानी रुपये आहे.

5 / 5
Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला