AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विंचू आपल्या आईला खरंच खाऊन टाकतो का? सत्य वाचून डोक्याला लावाल हात!

विंचू हा प्राणी खूपच वेगळा दिसतो. तो एकदा चावला की त्याचे विषय शरीरभर पसरते असे म्हणतात. मादी विंचू आपल्या पिलांना स्वत:ची शिकार करू देते असा दावा केला जातो.

| Updated on: Feb 12, 2026 | 10:10 PM
Share
विंचू पाहिला की अनेकजण घाबरतात. कारण विंचू एकदा चावला की त्याच्या विषामुळे खूप त्रास होते. अंगाची आग होते. त्यामुळेच विंचू चावल्यावर लवकरात लवकर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. याच विंचवाबद्दल अनेक समज गैरसमज आहेत.

1 / 5
विंचवाची पिलं जन्म झाला की लगेच आपल्या आईला खाऊन टाकतात, आईचीच शिकार करतात असा दावा नेहमी केला जातो. या दाव्यांमध्ये किती सत्यता आहे ते जाणून घेऊ या. आईच्या प्रेमाचे उदाहरण देताना मादा विंचू  आपल्या मुलांना जेवण मिळावे म्हणून स्वत:च्या जीवनाचा त्याग करते, असा दावा केला जातो.

2 / 5
परंतु या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार ही फक्त एक वदंता आहे. मादी विंचू अंडे न देता थेट आपल्या मुलांना जन्म देते. या प्रक्रियेला स्कॉर्पलिंग म्हटले जाते. मादी विंचू एका वेळेला दहा ते 100 मुलांना जन्म देऊ शकते. विंचवाची  मुलं जन्मल्यानंतर खूप नाजूक असतात. त्यांचा बाहेरचा भाग टणक झालेला नसतो.

3 / 5
विंचवाची पिलं स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आपल्या आईच्या पाठीवर जाऊन बसतात. आपल्या आईच्या पाठीवर ही पिलं साधारण दहा ते 20 दिवस राहतात. या काळात मादी विंचू आपल्या छोट्या पिलांचे रक्षण करते. त्यांची शिकार होऊ धेत नाही. एरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधील जुन्या जर्नलनुसार नवजात पिलांनी आपल्याच आईची शिकार करणे ही खूपच दुर्मिळ बाब आहे.

4 / 5
कोळी, स्युडोस्कॉर्पियन्समध्ये हा प्रकार दिसून येतो. विंचवाची पिलं आपल्या आईचीच शिकार करतात, यात तथ्य नाही. परंतु आपली जी मुलं अशक्त, कमकुवत असतात, अशा पिलांची शिकार मादी विंचू करते. अन्य सशक्त आणि बलशाली पिलांचे चांगले पोषण व्हावे म्हणून मादी विंचू कमजोर मुलांना खाऊन टाते.

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात