18 नोव्हेंबर 2026
created by : Shweta Walanj
90 दशकातील अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी सौंदर्यामुळे कायम चर्चेत असतात.
अभिनेत्री रवीना टंडन देखील तिच्या लूक आणि क्लासी अदांमुळे चर्चेत असते.
सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
आज रवीना बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
आता देखील अभिनेत्री खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
पारंपरिक लूकमध्ये रवीना सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.