17 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
घरात झुरळ आणि इतर किटक झाले असतील तर घरातील ओलाव्याच्या जागा, तसेच अडगळीच्या जागा स्वच्छ केल्या पाहिजेत
कडूलिंबाच्या झाडाच्या पानांचे पाणी किंवा कडूनिंबाचे तेल कोपऱ्यात शिंपडा
कापूर, तेजपत्ता, लवंग एकत्र जाळल्याने डास आणि माशा गायब होतील. याची पावडर कोपऱ्यात टाकावी.
काळी मिरीची पावडर करुन जागोजागी पसरवा. किंवा पाण्यात मिक्स करुन स्प्रे मारा
मीठ आणि बेकिंग सोडा मिक्स करुन पाण्यात विरघळवा. हे पाणी घराच्या कोपऱ्यात स्वयंपाक कट्ट्यांवर स्प्रे करा
व्हाईट व्हीनेगर आणि लिंबू रस सम प्रमाणात पाण्यात टाकून हे पाणी घरात किटकांच्या ठिकाणी स्प्रे करा.
घरातील फटी, बिळे जेथून किटक येऊ शकतात ते सिलबंद करा