17 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
बाटलीत चिरा किंवा चरे पडले असतील तर तिला बदलावे
बाटलीतून विचित्र वास येत असेल तर तिला बदलावी
बाटलीचा रंग वा पृष्ठभाग बदलू लागला तर बाटली बदलावी.
प्लास्टिकची बाटली दीर्घकाळ न वापर करता ती वेळोवेळी बदलावी
बाटलीच्या आत घाणीचा थर जमला असेल किंवा ती स्वच्छ होत नसेल तर तिला बदलावे
बाटलीचे झाकण वा रबर सील जर खराब झाले असेल तर बाटली बदलावी
बाटलीचा रोज वापर करताना तिला नीट धुवून सुखवून वापरावी
डिस्पोजेबल प्लास्टिक बाटलीला वारंवार वापरु नये.
बाटली किती वेळाने बदलावी, हे तिचे मटेरियल,वापर आणि तिची हालत यावर अवलंबून असते.