मूळव्याधाच्या वेदना कमी करण्यासाठी  खा या 5 वस्तू....

16 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

 मुळव्याधाच्या वेदना खूपच वाईट असतात. मल कठोर झाल्याने मुळव्याध सुरु होतो. या वेदना कमी करण्यासाठी काय करायचे ते वाचा.

 मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात शेपटी सारखे अनेक अवयव वापराविना नष्ट झाले आहेत.

मुळव्याधावर पपई एखाद्या औषधाहून कमी नाही. सकाळी रिकाम्या पोटी एक वाटी पपई खात जावा.

 डाएटमध्ये ओट्सचा समावेश केल्या फायबरचे प्रमाण वाढून मुळव्याधात दिलासा मिळतो.

 रोज एक सफरचंद खाल्ल्याने एंटी ऑक्सीडेन्ट आणि उच्च फायबर मिळते

 दलिया खाल्ल्याने फायबर पोटात जाऊन पचनही ठीक होते. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास कमी होतो.

 ताकाचे सेवन केल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते. मुळव्याधाच्या वेदना कमी होण्यास ताकाने मदत मिळते.