GK : मानवाचे हे पाच अवयव हळूहळू नष्ट होताहेत, पहा ते कोणते ?

16 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

 मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात शेपटी सारखे अनेक अवयव वापराविना नष्ट झाले आहेत.

 भविष्यात कोणते अवयव काळाच्या ओघात नष्ट होणार आहेत, हे पाहूयात

अक्कल दाढ ही मांस आणि कडक अन्न चावण्यासाठी मनुष्य वापरत होते. सध्या ही अक्कल दाढ अनेकांना त्रासदायक ठरत आहे

मानव दोन पावलांवर चालू लागल्यानंतर त्यांच्या शेपटीचा वापर बंद पडला. मात्र, शेपटीशी संबंधित माकड हाड मात्र अजूनही आहे. मात्र त्यांची आता गरज नाही.

अपेंडिक्स पूर्वी फायबर प्लांट पचवायला उपयोगी पडत होते. आता हे केवळ जठराच्या जीवाणूंना मदत करते.

आपले पूर्वजांचे कान कुत्र्यासारख्या कोणत्याही प्राण्यांप्रमाणे आवाजाच्या दिशेने फिरवत होते. आता अपवाद वगळता असे करता येत नाही. त्यामुळे कांनाच्या स्नायूंचा उपयोग राहिला नाही.

मानव कपड्यांचा वापर करु लागला तेव्हापासून अंगावरील केसांचा काही उपयोग राहीला नाही. हळूहळू हे केस विरळ होत आहेत.

13,720 लोकांची पसंद ठरली ही  5.28 लाखातील 6 आसनी कार