17 नोव्हेंबर 2026
Created By: Bhakti Gothankar
नवरा बायकोत भांडणं होणं ही नॉर्मल गोष्ट आहे. पण छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडतात, चिडचिड होत असतील तर यामागे काही कारणे असू शकतात.
बेडसमोर आरसा ठेवू नका वास्तूशास्त्रानुसार बेड समोर आरसा ठेवणे टाळावे. कारण झोपताना आरश्यात पाहणे हे वैवाहिक जीवनासाठी धोक्याचे आहे. असे मानले जाते.
बेडीखाली सामानाचा ढिग बेडीखाली जुने कपडे, बॉक्स किंवा न कबाड असलेल्या वस्तू साठवून ठेवू नका. खोलीच अडगळ असल्याने नकारात्मकता वाढते.
बेडरूमधील तुटलेल्या वस्तू तुटलेली घड्याळ, शोपीस, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा खराब वस्तू बेडरूममध्ये ठेवणे टाळावे. यामुळे सकारात्मकता टिकत नाही.
खिडकीच्या खाली बेड ठेवू नये बेड शक्यतो खिडकिच्या अगदी खाली ठेवू नये. अशी मान्यता आहे. बेडच्या मागे भिंत असणे योग्य मानले जाते.
बेडरूमला डार्क रंग देऊ नका वास्तूनुसार बेडरूमसाठी अतिशय गडद रंग देणे टाळा. त्याऐवजी हलके, शांत रंग अधिक योग्य मानले जाते.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.