गुलाबी ड्रेसमध्ये श्वेता तिवारीचं सौंदर्य खुललं, फोटो पाहून...

12 फेब्रुवारी 2026

Created By:  Soneshwar Patil

बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.

अशातच आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

तिचा हा गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील सिंपल आणि सुंदर लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या फोटोमधील तिचं सौंदर्य आणि हेअर स्टाईलने चाहत्यांना भूरळ घातली आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियावर देखील श्वेता तिवारीचा मोठा चाहता वर्ग आहे.