AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूड पेक्षा या मराठी कलाकारांच्या बोल्ड आणि किसिंग सीनची रंगलेली प्रचंड चर्चा, आजही लोक…

बॉलिवूडप्रमाणे मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील बोल्डनेस आणि किसिंग सीनची कमी नाहीये. अशातच काही मराठी कलाकारांचे किसिंग सीन सध्या चर्चेत आले आहेत.

| Updated on: Feb 13, 2026 | 11:52 AM
Share
बॉलिवूडमध्ये किसिंग आणि रोमँटिक सीन आता जवळपास प्रत्येक चित्रपटाचा भाग बनले आहेत. प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनुसार चित्रपटसृष्टीतही सादरीकरणाची शैली बदलली आहे.

बॉलिवूडमध्ये किसिंग आणि रोमँटिक सीन आता जवळपास प्रत्येक चित्रपटाचा भाग बनले आहेत. प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनुसार चित्रपटसृष्टीतही सादरीकरणाची शैली बदलली आहे.

1 / 6
मात्र केवळ हिंदी चित्रपटांपुरतेच हे मर्यादित नाही. मराठी चित्रपटसृष्टीतही गेल्या काही वर्षांमध्ये बोल्ड आणि वास्तववादी प्रेमकथा मोठ्या प्रमाणात पडद्यावर येऊ लागल्या आहेत. अनेक आघाडीच्या मराठी कलाकारांनी कथानकाच्या गरजेनुसार रोमँटिक आणि किसिंग सीन साकारले आहेत.

2 / 6
मितवा या चित्रपटात अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यातील किसिंग सीन विशेष चर्चेत आला होता. सुमारे दहा सेकंदांचा हा सीन त्या काळात सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरला.

3 / 6
जोगवा या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उपेंद्र लिमये यांच्यातील किसिंग सीन कथानकाचा भाग होता. ‘जीव रंगला’ या गाण्यातून साकारलेला हा प्रसंग भावनिक पातळीवर प्रभावी ठरला आणि चित्रपटाला समीक्षकांची दाद मिळाली.

4 / 6
क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी अनवट या चित्रपटात ऑनस्क्रीन रोमान्स साकारला. यामध्ये त्यांचा किसिंग सीनही होता. तसेच शुभ मंगल सावधान या चित्रपटातही दोघांनी रोमान्सची झलक दाखवली होती.

5 / 6
अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड आणि स्टायलिश प्रतिमेमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. पुणे 52 या चित्रपटात तिचा आणि गिरीश कुलकर्णी यांचे काही बोल्ड आणि किसिंग सीन पाहायला मिळाले.

अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड आणि स्टायलिश प्रतिमेमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. पुणे 52 या चित्रपटात तिचा आणि गिरीश कुलकर्णी यांचे काही बोल्ड आणि किसिंग सीन पाहायला मिळाले.

6 / 6
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात