AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहानपणी हातात बॅट घेऊन फिरत होता हा ‘हँडसम हंक’, एका चित्रपटाने रातोरात बनवले सुपरस्टार! ओळखले का?

Birthday Special: आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाने, हँडसम लूकने आणि उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या आयुष्यातील काही खास आणि रंजक गोष्टी जाणून घेऊया.

| Updated on: Nov 16, 2026 | 9:09 AM
Share
क्रिकेटर होण्याचं होतं स्वप्न! : आदित्य रॉय कपूरला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्याला व्यावसायिक क्रिकेटपटू व्हायचं होतं आणि त्यासाठी त्याने क्रिकेटचं प्रशिक्षणही घेतलं होतं. मात्र, सहावीनंतर त्याने क्रिकेटचं प्रशिक्षण सोडलं.

1 / 6
व्हिडिओ जॉकी म्हणून केली करिअरची सुरुवात:  अभिनेता होण्यापूर्वी आदित्यने व्हिडिओ जॉकी म्हणून काम केलं होतं. 'पकाऊ' आणि 'इंडियाज हॉटेस्ट' यांसारख्या कार्यक्रमांमधून त्याने तरुण प्रेक्षकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

2 / 6
. सपोर्टिंग रोलमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण: आदित्यने 2009 मध्ये 'लंडन ड्रिम्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 2010 मध्ये 'अ‍ॅक्शन रिप्ले' या चित्रपटातही तो सहाय्यक भूमिकेत दिसला. सुरुवातीला छोट्या भूमिका साकारत त्याने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.

3 / 6
फिल्मी पार्श्वभूमी असलेलं कुटुंब:आदित्यचे आजोबा रघुपत रॉय कपूर हे 1940 च्या दशकातील चित्रपट निर्माते होते. त्याची आई सलोमी रॉय कपूर या माजी मिस इंडिया आणि कोरिओग्राफर आहेत. त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा मनोरंजन क्षेत्राशी जुना संबंध आहे.

4 / 6
दोन्ही भाऊही मनोरंजन क्षेत्रात सक्रिय: आदित्यचा मोठा भाऊ सिद्धार्थ रॉय कपूर हा प्रसिद्ध चित्रपट निर्माता असून त्याने अभिनेत्री विद्या बालनशी लग्न केलं आहे. तर दुसरा भाऊ कुणाल रॉय कपूर हा अभिनेता आहे. अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध आहे.

5 / 6
 'आशिकी 2'ने बदललं नशीब!:  2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहित सुरी दिग्दर्शित 'आशिकी 2' या चित्रपटाने आदित्यला खरी ओळख मिळवून दिली. श्रद्धा कपूरसोबत त्याने राहुल जयकर ही भूमिका साकारली. या चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे आदित्य रातोरात लोकप्रिय झाला आणि त्याच्या करिअरला मोठी कलाटणी मिळाली.

6 / 6
Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी