12 फेब्रुवारी 2026
Created By: Soneshwar Patil
आई कुठे काय करते फेम मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.
ती नेहमी तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लुकमधील सुंदर फोटो शेअर करत असते.
सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ हे प्रचंड व्हायरल होत असतात.
अशातच आता तिच्या या फोटोंमधील सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.