AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्यात किती कोटींची उलाढाल होते, आकडा वाचून थक्क होऊन जाल!

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. असे असतानाच आता या सामन्यात किती रुपयांची उलाढाल होईल, असे विचारले जात आहे. या उलाढालीचा आकडा थक्क करणारा आहे.

| Updated on: Feb 12, 2026 | 8:34 PM
Share
यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत संपूर्ण जग भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तान भारताविरोधात सामना खेळण्यास तयार नव्हता. परंतु आयसीसी, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

1 / 5
असे असतानाच आता  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात नेमकी किती कोटी रुपयांची कमाई होते, असे विचारले जात आहे. एका अंदाजानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत असेल तर त्या सामन्यात एकूण 2200 ते 4500 कोटी रुपयांची कमाई होऊ शकते. यातील बहुसंख्य कमाई ही टीव्ही आणि डिजिटल ब्रॉडकास्टींगच्या माध्यमातून होते.

2 / 5
भारत-पाकिस्तान सामन्यात जाहिरातीचे दर गगनाला भिडतात. प्राईम टाईममध्ये 10 सेकंदाची जाहिरात द्यायची असेल तर त्यासाठी 25 ते 40 लाख रुपये घेतले जाऊ शकतात. व्ह्यूअरशीप आणि स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म यावरून जाहिरातीचा दर ठरवला जातो.

3 / 5
भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात एकट्या भारतातून जाहिरातीच्या माध्यमातून साधारण 2500 कोटी रुपयांची कमाई होते. स्टेडियमच्या माध्यमातून मिळणारा महसूलदेखील यात वेगळा आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान कुठेजरी असला तरीही तिकिटं लगेच विकली जातात. या सामन्याचे तिकीटही महाग असते.

4 / 5
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाल्यास हॉटेल्सचे भावही जास्त वाढतात. एका रात्रीचे भाडे थेट 1 लाख रुपयांपर्यंत वाढते. विमान प्रवासही तिप्पट होतो. त्यामुळेच हॉटेल, विमानप्रवास, स्टेडियम, जाहिरात या सर्व गोष्टी लक्षात घेता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते, असे मानले जाते.

5 / 5
Follow Us
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंबाझरी तलावाची पाहणी, नागपूरच्या वैभवाल
अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा
मराठा आरक्षणासाठी दातेंच्या उपोषणाची धार कायम
मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस
मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी
अमित ठाकरे यांचा सडेतोड इशारा; मुलींना हात लावाल तर मार खाणारच