11 जून 2026
Created By: संजय पाटील
फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम हा ब्राझीलच्या नावावर आहे.
ब्राझीलने आतापर्यंत फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 237 गोल केले आहेत.
ब्राझीलनंतर फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम हा जर्मनीच्या नावावर आहे.
जर्मनीने आतापर्यंत एकूण 232 गोल केले आहेत.
तसेच ब्राझील आणि जर्मनी हे फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत 200 आणि त्यापेक्षा अधिक गोल करणारे 2 संघच आहेत.
फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या संघांच्या यादीत अर्जेंटीना तिसऱ्या स्थानी आहे.
अर्जेंटीनाने फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत 151 गोल केले आहेत.