10 जून 2026
Created By: संजय पाटील
ऑस्ट्रियाचा गोलकीपर फ्लोरियन वीगेले हा फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सर्वात उंच खेळाडू आहे.
ऑस्ट्रियाचा गोलकीपर फ्लोरियन वीगेले याची उंची 165 सेंटीमीटर इतकी आहे.
तर पनामाचा सीझर यानिस सर्वात कमी उंचीचा खेळाडू आहे.
सीझर यानिस याची उंची 160 सेंटीमीटर इतकी आहे.
फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला शुक्रवार 12 जूनपासून सुरुवात होणार आहे.
यंदा फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा 3 देशांकडे आहे. या 3 देशांमधील 16 शहरांत सामने होणार आहेत.