भारत पाकिस्तान सामना
भारत आणि पाकिस्तान हे क्रीडाविश्वातील पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल आणि इतर खेळांमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले की क्रीडाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचतो. खासकरून क्रिकेट सामन्यात आमनेसामने आले की त्याला युद्धासारख्या भावना प्राप्त होतात. पण गेल्या काही वर्षात पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कुरापतींनंतर भारताने पाकिस्तानसोबतचे संबंध मोडले आहेत. त्यामुळे द्विपक्षीय सामनेही होत नाहीत.फक्त आयसीसी, आशिया आणि ऑलिम्पिक अशा मोठ्या स्पर्धेतच दोन्ही संघ आमनेसामने येतात.
U19 World Cup 2026: पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतातून आऊट? कसं काय ते समजून घ्या
Pakistan U19 vs India U19: अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीची चुरस वाढली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1 फेब्रुवारीला सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण या सामन्यात विजय मिळाला तरी पाकिस्तानचं उपांत्य फेरी गाठणं कठीण आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 28, 2026
- 5:18 pm
U19 WC 2026: उपांत्य फेरीसाठी तीन संघात चुरस, भारत पाकिस्तान सामना करो या मरोची लढाई
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. उपांत्य फेरीच्या दृष्टीने चुरस वाढली आहे. सुपर सिक्स फेरीच्या ग्रुप 1 मधून 4 संघ, तर ग्रुप 2 मधून 3 संघात चुरस निर्माण झाली आहे. ग्रुप 2 मधून उपांत्य फेरीसाठी भारत, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 27, 2026
- 9:28 pm
बाबर आझम पास, शाहीन आफ्रिदी फेल! सराव सामन्यातील एका षटकात असं रंगलं द्वंद्व
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेआधी पाकिस्तानने एक सराव सामना खेळला. या सामन्यात बाबर आझमचा आक्रमक बाणा पाहायला मिळाला.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 27, 2026
- 4:50 pm
T20 World Cup स्पर्धेत खेळण्याबाबत पाकिस्तानची नाटकं सुरू, या दिवशी ठरणार खेळायचं की नाही?
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांगलादेशला वगळण्यात आलं आहे. त्यांच्या जागी स्कॉटलँड संघाला संधी मिळाली आहे. आता पाकिस्तानने या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची रणनिती आखळी आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वीने बहिष्काराचे संकेत दिले आहेत.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 26, 2026
- 7:05 pm
भारताने टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली, काय ते जाणून घ्या
IND vs NZ: भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडला 8 गडी राखून पराभूत केलं. यासह भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका तिसऱ्या सामन्यातच जिंकली. यासह भारताने पाकिस्तानच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. काय ते जाणून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 26, 2026
- 6:00 pm
India vs Pakistan: टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होणार नाही? पडद्यामागे काय घडतंय?
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांगलादेशचा पत्ता कट झाल्यानंतर आता नव्या वादाला फोडणी मिळत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ 15 फेब्रुवारीला आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लान शिजत आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 26, 2026
- 5:21 pm
ठरलं! अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना, या तारखेला रंगणार द्वंद्व
अंडर 19 वनडे वर्ल्डक स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामने संपले. आता सुपर सिक्स फेरीचा थरार रंगणार आहे. या फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 24, 2026
- 8:19 pm
Team India : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईकर खेळाडू कॅप्टन, पाकिस्तान विरुद्ध या तारखेला भिडणार
India vs Pakistan A Women Asia Cup 2026 : निवड समितीने वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धेसाठी मुंबईकर राधा यादव हीच्याकडे कर्णधारपदाची सूत्र दिली आहेत. पाहा भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळाली.
- sanjay patil
- Updated on: Jan 24, 2026
- 3:59 pm
अंडर 19 वर्ल्ड कपमध्येही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार! कसं काय ते समजून घ्या
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे वेगवेगळ्या गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत काय आमनेसामने येऊ शकले नाही. पण सुपर 6 फेरीत आमनासामना होण्याची शक्यता आहे. कसं काय ते समजून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 23, 2026
- 5:37 pm
IND vs PAK : 15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान 2 क्रिकेट सामने होणार, पाहा वेळापत्रक
India vs Pakistan Cricket Match : क्रिकेट चाहत्यांना येत्या काही दिवसांत 15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान यांच्यात एकाच दिवशी 2 टी 20 सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक.
- sanjay patil
- Updated on: Jan 19, 2026
- 4:48 pm
IND vs PAK: पाकिस्तानने पुन्हा एकदा दाखवला माज, भारतीय क्रिकेट संघाला दिला असा इशारा
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत या दोन्ही संघांचा सामना होणार हे निश्चित झालं होतं. 15 फेब्रुवारीला दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानने माज दाखवण्यास सुरुवात केली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 9, 2026
- 4:47 pm
IND vs PAK : इंडिया-पाकिस्तान यांच्यात नववर्षातील पहिला सामना केव्हा?
India vs Pakistan : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याची प्रतिक्षा असते. जाणून घ्या हे 2 संघ नववर्षात किती वेळा आमनेसामने येणार.
- sanjay patil
- Updated on: Jan 3, 2026
- 2:17 am