टी 20i वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध सर्वात मोठी खेळी करणारे भारतीय, नंबर 1 कोण?

18 फेब्रुवारी  2026

Created By:  संजय पाटील

माजी फलंदाज विराट कोहली याने 2022 साली पाकिस्तान विरुद्ध मेलबर्नमध्ये नाबाद 82 धावांची खेळी केली होती.

विराटने 2012 साली पाकिस्तान विरुद्ध कोलंबोत नाबाद 78 धावा केल्या होत्या.

इशान किशन याने 15 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध कोलंबोत 77 रन्स केल्या. इशानने यासह या यादी स्थान मिळवलं. 

माजी फलंदाज गौतम गंभीर याने 2007 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध 75 रन्स केल्या होत्या.

विराटने 2021 साली टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत दुबईत 57 धावा केल्या होत्या.

विराटने  2016 साली झालेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत इडन गार्डन्समध्ये 55 धावा केल्या होत्या.

माजी फलंदाज रॉबिन उथप्पा याने 2007 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध 50 धावा केल्या होत्या.