AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airtelचा स्वस्त प्लॅन पाहिलात का? ₹399 मध्ये रोज 2.5GB डेटा , जाणून घ्या संपूर्ण पॅक

₹399 मध्ये मिळणार रोज 2.5GB हायस्पीड डेटा, म्हणजे 28 दिवसांत तब्बल 70GB डेटा. सोबत Unlimited Calling आणि दररोज 100 SMSची सुविधाही मिळणार.

| Updated on: Oct 02, 2026 | 5:24 PM
Share
Rs 399 मध्ये रोज 2.5GB डेटा  ए्अरटेलच्या Rs399 प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज  2.5GB हायस्पीड डेटा मिळतो. २८ दिवसांच्या वैधतेनुसार एकूण ७०GB डेटा मिळतो.

Rs 399 मध्ये रोज 2.5GB डेटा ए्अरटेलच्या Rs399 प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2.5GB हायस्पीड डेटा मिळतो. २८ दिवसांच्या वैधतेनुसार एकूण ७०GB डेटा मिळतो.

1 / 6
 अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा आणि मेसेजेस  या प्लॅनमध्ये देशभरातली कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगची सुविधा दिली जाते. कॉलिंगसोबतच दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधाही या प्लॅनमध्ये मिळते.

अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा आणि मेसेजेस या प्लॅनमध्ये देशभरातली कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगची सुविधा दिली जाते. कॉलिंगसोबतच दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधाही या प्लॅनमध्ये मिळते.

2 / 6
28 दिवसांची वैधता  एकदा रिचार्ज केल्यानंतर प्लॅन 28 दिवसांसाठी कायम राहतो. म्हणजेच दर महिन्याला वेगळा डेटा अॅड - ऑन घेण्याची गरज राहत नाही.

28 दिवसांची वैधता एकदा रिचार्ज केल्यानंतर प्लॅन 28 दिवसांसाठी कायम राहतो. म्हणजेच दर महिन्याला वेगळा डेटा अॅड - ऑन घेण्याची गरज राहत नाही.

3 / 6
5G वापरणाऱ्यांसाठीही सुविधा  एअरटेलच्या पॅकनुसार या प्लॅनसोबत पात्र ग्राहकांना Unlimited 5G Data चा लाभ मिळतो.

5G वापरणाऱ्यांसाठीही सुविधा एअरटेलच्या पॅकनुसार या प्लॅनसोबत पात्र ग्राहकांना Unlimited 5G Data चा लाभ मिळतो.

4 / 6
Rs 399 मध्ये रोज 2.5GB चा फायदा   दिवसभर सोशल मिडिया, व्हिडिओ,ऑनलाईन काम किंवा इतर इंटरनेट सेवा वापरल्या ग्राहकांसाठी दररोज 2.5GB डेटा हा या प्लॅनचा मुख्य फायदा आहे.

Rs 399 मध्ये रोज 2.5GB चा फायदा दिवसभर सोशल मिडिया, व्हिडिओ,ऑनलाईन काम किंवा इतर इंटरनेट सेवा वापरल्या ग्राहकांसाठी दररोज 2.5GB डेटा हा या प्लॅनचा मुख्य फायदा आहे.

5 / 6
Rs 399 मध्ये रोज 2.5GB डेटा नेमकं पॅकेज काय ?   28 दिवसांची वैधता, दररोज 2.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS अशी या प्लॅनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

Rs 399 मध्ये रोज 2.5GB डेटा नेमकं पॅकेज काय ? 28 दिवसांची वैधता, दररोज 2.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS अशी या प्लॅनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

6 / 6
Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...