AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga: बाबा वेंगा यांची मोठी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसात या राशींचा काळ बदलणार, तुमची रास आहे का? पाहा

Baba Vanga: बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या प्रत्येक भविष्यवाणीची कायमच चर्चा झाली आहे. आता त्यांची 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरसाठी केलेली भविष्यवाणी समोर आली आहे.

| Updated on: Nov 22, 2026 | 9:32 AM
Share
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या नेहमीच चर्चेत राहतात, कारण त्यांनी अनेक घटनांचे आधीच संकेत दिले होते. आता नोव्हेंबर २०२६ चा शेवटचा आठवडा (२३ ते २९ नोव्हेंबर) उद्या पासून सुरु होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात काही शुभ योग तयार होत असून, बाबा वेंगा यांच्या मते पाच राशींसाठी हा कालावधी विशेषतः भाग्यशाली ठरण्याची शक्यता आहे. या राशींना आर्थिक, करिअर आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक परिणाम दिसू शकतात.

1 / 7
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. नोकरीमध्ये पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात घेतलेले महत्त्वाचे निर्णय फायदेशीर ठरू शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत असून जुनी आर्थिक अडचण दूर होऊ शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

2 / 7
मिथुन राशीसाठी २३ ते २९ नोव्हेंबर हा आठवडा नवीन संधी घेऊन येणारा आहे. चांगल्या नोकरीच्या शोधात असलेल्यांना लवकरच योग्य संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत गणित चांगले राहील. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल आणि वैवाहिक जीवनातही शांतता कायम राहील.

3 / 7
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा वैयक्तिक प्रगतीचा काळ ठरेल. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात आणि त्या तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण कराल. पैसे गुंतवणुकीसाठीही हा कालावधी शुभ मानला जातो. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. मित्र आणि सहकाऱ्यांच्या मदतीने कामे सहज पूर्ण होतील.

4 / 7
वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा हा शेवटचा आठवडा आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. अचानक धनलाभ होण्याची किंवा उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक आणि मोठ्या व्यवहारांच्या संधी मिळू शकतात. कुटुंबातील जुने मतभेद दूर होण्यास मदत होईल. वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल जाणवतील.

5 / 7
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या थोडाफार फायदेशीर ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कामात प्रगतीचे संकेत दिसतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. व्यवसायाचा विस्तार होण्याची चिन्हे असून उत्पन्नाची नवीन दारे उघडू शकतात.

6 / 7
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

7 / 7
Follow Us
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच...
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच लागली डुलकी; VIDEO व्हायरल!
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा