AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro Tips : तळहातावरील ही 8 चिन्ह सांगतील, तुमचं अरेंज मॅरेज होणार की लव्ह मॅरेज

तळहातावरील काही रेषा आणि चिन्हांचा संबंध विवाहाशी जोडला जातो. हस्तशास्त्रानुसार कोणती चिन्हं लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजचे संकेत मानले जातात, जाणून घ्या

| Updated on: Nov 21, 2026 | 10:02 PM
Share
लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरजचे संकेत : तळहातावरील काही रेषा आणि चिन्हांचा संबंध विवाहाशी जोडला जातो. हस्तशास्त्रानुसार कोणती चिन्हं लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजचे संकेत मानले जातात, जाणून घ्या

लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरजचे संकेत : तळहातावरील काही रेषा आणि चिन्हांचा संबंध विवाहाशी जोडला जातो. हस्तशास्त्रानुसार कोणती चिन्हं लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजचे संकेत मानले जातात, जाणून घ्या

1 / 8
स्पष्ट विवाहरेषा : करंगळीच्या खाली असलेली विवाहरेषा स्पष्ट आणि सरळ असेल, तर प्रेमविवाहाचा संकेत मानला जातो.

स्पष्ट विवाहरेषा : करंगळीच्या खाली असलेली विवाहरेषा स्पष्ट आणि सरळ असेल, तर प्रेमविवाहाचा संकेत मानला जातो.

2 / 8
लांब हृदयरेषा : हृदयरेषा जर लांब आणि स्पष्ट असेल तर त्या व्यक्तीचा प्रेमविवाह हा होतोच. याशिवाय ती ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्यावर त्याचे मनापासून आणि गंभीर प्रेमसंबंध असतात.

लांब हृदयरेषा : हृदयरेषा जर लांब आणि स्पष्ट असेल तर त्या व्यक्तीचा प्रेमविवाह हा होतोच. याशिवाय ती ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्यावर त्याचे मनापासून आणि गंभीर प्रेमसंबंध असतात.

3 / 8
उठावदार शुक्र : अंगठ्याच्या खालील भागाल शुक्र पर्वत म्हणतात. हा भाग उठावदार असेल, तर व्यक्ती प्रेमळ आणि भावनिक स्वभावाची असल्याचे मानले जाते.

उठावदार शुक्र : अंगठ्याच्या खालील भागाल शुक्र पर्वत म्हणतात. हा भाग उठावदार असेल, तर व्यक्ती प्रेमळ आणि भावनिक स्वभावाची असल्याचे मानले जाते.

4 / 8
हृदयरेषा आणि विवाह रेषा एकत्र  : जर विवाह रेषा खाली झुकून किंवा वळून थेट हृदयरेषेला मिळत असेल किंवा तिला कापत असेल, तर असे व्यक्ती लगेच प्रेमात पडतात. त्यांचे प्रेमविवाह होण्याची शक्यता अधिक असते.

हृदयरेषा आणि विवाह रेषा एकत्र : जर विवाह रेषा खाली झुकून किंवा वळून थेट हृदयरेषेला मिळत असेल किंवा तिला कापत असेल, तर असे व्यक्ती लगेच प्रेमात पडतात. त्यांचे प्रेमविवाह होण्याची शक्यता अधिक असते.

5 / 8
अरेंज मॅरेज : करंगळीच्या खाली जर एकदम स्पष्ट, सरळ आणि एकेरी विवाह रेषा असेल  आणि ती कोणत्याही रेषेला कापत नसेल. तर साधारणरपणे ती अरेंज मॅरेज दर्शवते.

अरेंज मॅरेज : करंगळीच्या खाली जर एकदम स्पष्ट, सरळ आणि एकेरी विवाह रेषा असेल आणि ती कोणत्याही रेषेला कापत नसेल. तर साधारणरपणे ती अरेंज मॅरेज दर्शवते.

6 / 8
भाग्यरेषा आणि विवाह रेषा : जर हातावर भाग्यरेषा अतिशय स्पष्ट असेल आणि सरळ विवाह रेषा असेल,तर कुटुंबियांच्या संमतीने विवाह होण्याचे संकेत असतात.

भाग्यरेषा आणि विवाह रेषा : जर हातावर भाग्यरेषा अतिशय स्पष्ट असेल आणि सरळ विवाह रेषा असेल,तर कुटुंबियांच्या संमतीने विवाह होण्याचे संकेत असतात.

7 / 8
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

8 / 8
Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...