AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samantha Ruth Prabhu : समंथा आई झाल्याचं समजताच नणंद धर्माची भिंत तोडून पोहोचली ‘या’ ठिकाणी, चर्चेला उधाण

Samantha Ruth Prabhu : समंथा रूथ प्रभू आई झाल्यानंतर अभिनेत्रीची नणंद धर्माची भिंत तोडून अशा ठिकाणी पोहोचली ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

| Updated on: Nov 21, 2026 | 8:59 PM
Share
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आयुष्यातील एका खास आणि आनंदाच्या क्षणामुळे चर्चेत आहे. समंथा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. समंथाने 19 नोव्हेंबर 2026 रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला.

1 / 5
बाळाच्या जन्मानंतर राज निदिमोरूची बहीण शीतल हिनं केलेल्या कृतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिनं मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, हाजी अली दर्गा आणि सेंट मायकल चर्चला भेट देत नवजात बाळासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी प्रार्थना केली. एकादशीच्या दिवशी उपवास करत तिनं या तीनही धार्मिक स्थळांना भेट दिली होती.

2 / 5
शीतलने या भेटींचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यासोबत तिनं एक भावुक पोस्टही लिहिली. 'तीन धर्म, एक प्रार्थना' अशा शब्दांत तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या. देव हा आमच्यासाठी ईश्वरानं दिलेली अनमोल भेट असल्याचं सांगत तिनं बाळाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली.

3 / 5
शीतलने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, देवनं मोठं होताना प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करावं, प्रत्येक धर्माचा आदर करावा आणि माणसांना जोडणाऱ्या गोष्टींमधून शहाणपण शिकावं, अशी आमची इच्छा आहे.

शीतलने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, देवनं मोठं होताना प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करावं, प्रत्येक धर्माचा आदर करावा आणि माणसांना जोडणाऱ्या गोष्टींमधून शहाणपण शिकावं, अशी आमची इच्छा आहे.

4 / 5
तसंच राज आणि समंथाच्या आयुष्यात त्यांच्या चिमुकल्या मुलामुळे आणखी प्रेम, आनंद आणि समाधान यावं, अशी भावनिक इच्छाही तिनं व्यक्त केली.

तसंच राज आणि समंथाच्या आयुष्यात त्यांच्या चिमुकल्या मुलामुळे आणखी प्रेम, आनंद आणि समाधान यावं, अशी भावनिक इच्छाही तिनं व्यक्त केली.

5 / 5
Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...