AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Crash : धाड.. धाड.. कोसळले सोने, 74 हजारांनी सोने उच्चांकापेक्षा स्वस्त, आजचा सोन्याचा भाव थेट..

Todays Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण गेल्या काही दिवसांपासून होत आहे. त्यातच आजही सोन्याच्या भावात घसरण झाली. सराफा बाजारात मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.

| Updated on: Nov 22, 2026 | 9:34 AM
Share
मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी घसरण होत आहे. त्यातच आता सोने 1 लाखाच्या खाली येण्याचा अंदाज आहे. काही महिन्यांपूर्वी 2 लाखाच्या आसपास सोन्याचा भाव पोहोचला होता.

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी घसरण होत आहे. त्यातच आता सोने 1 लाखाच्या खाली येण्याचा अंदाज आहे. काही महिन्यांपूर्वी 2 लाखाच्या आसपास सोन्याचा भाव पोहोचला होता.

1 / 5
जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये सोन्याच्या भावात चांगलीच घसरण झाली. नरेंद्र मोदी यांनी जनतेला काही दिवसांपूर्वीच आव्हान करत सोने खरेदी करू नका सांगितले होते. 

जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये सोन्याच्या भावात चांगलीच घसरण झाली. नरेंद्र मोदी यांनी जनतेला काही दिवसांपूर्वीच आव्हान करत सोने खरेदी करू नका सांगितले होते. 

2 / 5
 त्यातच आजचा 22 नोव्हेंबर 2026 चा सोन्याचा भाव पुढे आला. सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. धाडकन सोने आजही कोसळले आहे. नीचांकी जाताना सोने दिसत आहे. 

त्यातच आजचा 22 नोव्हेंबर 2026 चा सोन्याचा भाव पुढे आला. सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. धाडकन सोने आजही कोसळले आहे. नीचांकी जाताना सोने दिसत आहे. 

3 / 5
24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 25 हजार 80 रूपये प्रति 10 ग्रॅम झाला. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 14 हजार 660 रूपये झाला. 18 कॅरेट सोन्याचा भाव 93 हजार 810 रूपये झाला.

24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 25 हजार 80 रूपये प्रति 10 ग्रॅम झाला. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 14 हजार 660 रूपये झाला. 18 कॅरेट सोन्याचा भाव 93 हजार 810 रूपये झाला.

4 / 5
सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली असून तज्ज्ञांच्या मते अजून सोन्याचा भाव घसरण्याची शक्यता आहे. सोन्याचे भाव कमी होऊनही ग्राहकांकडून खरेदी केली जात नाहीये. उच्चांकापेक्षा सोने 74 हजारांनी स्वस्त झाले. 

सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली असून तज्ज्ञांच्या मते अजून सोन्याचा भाव घसरण्याची शक्यता आहे. सोन्याचे भाव कमी होऊनही ग्राहकांकडून खरेदी केली जात नाहीये. उच्चांकापेक्षा सोने 74 हजारांनी स्वस्त झाले. 

5 / 5
Follow Us
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच...
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच लागली डुलकी; VIDEO व्हायरल!
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा