पूर्णेकर हत्या प्रकरणात सर्वात मोठं यश, दोन शूटरना अटक, त्या दोन महिलांमुळे… काय होता प्लान?
शिवसेनेचे ठाण्याचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांना सर्वात मोठं यश आलं आहे. अवघ्या तिसऱ्या दिवशीच पोलिसांनी दोन शूटरला अटक केली आहे. या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांचा पुढचा प्लानही समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयित महिलांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या कसून चौकशीतून या आरोपींची ठावठिकाणा लागला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली आहे. त्यामुळे पूर्णेकर हत्येमागचं नेमकं कारण समोर येणार असून इतर आरोपींना पकडणंही सोपं होणार आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.