AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाइक्ससाठी काहीही.. महिलेने चक्क कोल्ड-ड्रिंकने केली अंघोळ, Videoने चर्चांना उधाण

सोशल मीडियावर ध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामुळे रेल्वे स्टेशनची सार्वजनिक व्यवस्था , सुरक्षा आणि सार्वजनिक स्थानी सोशल मीडियासाठी करण्यात येणाऱ्या विचित्र गोष्टींची चर्चा रंगली आहे.

लाइक्ससाठी काहीही.. महिलेने चक्क कोल्ड-ड्रिंकने केली अंघोळ, Videoने चर्चांना उधाण
| Updated on: Oct 01, 2026 | 7:22 PM
Share

आजकाल प्रत्येक जण सोसल मीडियावर असतो. काही जण फक्त मनोरंजनासाठी त्याचा वापर करतात, पण काही जण त्यावर लाईक्स, व्ह्यूज मिळवण्यासाठी काही विचित्र, सनसनाटी करायचा प्रयत्न करतात. असाचा काहीसा प्रकार घडला आहे तो बिहारच्या बख्तियारपुर येथे. तिथला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिथे रेल्वे स्टेशनवर एका महिलेने चक्क अंगावर कोल्ड-ड्रिंक ओतून घेतलं आणि अंघोळ केली. कॅमेऱ्यासमोरच ती स्वत:च्या अंगावर कोका-कोला ओतून घेताना दिसली. त्याच कोल-ड्रिंकने ती अंघोळ करत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. मात्र टीव्ही9 मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही.

प्लॅटफॉर्मवरच अंगावर ओतलं कोल्ड-ड्रिंक

व्हिडिओमध्ये संबंधित महिला रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी राहून बाटलीतील कोल्ड ड्रिंक स्वतःच्या शरीरावर ओतताना दिसते. या व्हिडिओनंतर सोशल मीडिया युजर्सकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. हा प्रकार म्हणजे लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रीलचा भाग असल्याचा दावा काहींनी केलाय.

सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या स्पर्धेत सार्वजनिक ठिकाणांचाही वापर सध्या वाढताना दिसत आहे. रेल्वे स्थानक हे प्रवाशांसाठी महत्त्वाचं सार्वजनिक ठिकाण असतं, त्यामुळे अशा प्रकारच्या कृतींवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कंटेंट किंवा रील तयार करताना सार्वजनिक ठिकाणांची शिस्त, स्वच्छता आणि इतर प्रवाशांच्या सोयीचा विचार करणं आव्श्यक आहे, असं मत काहींनी व्यक्त केलं.

दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडिओची नेमकी तारीख, तो कुठल्या परिस्थितीत शूट करण्यात आला आणि त्यामागील उद्देश काय होता, याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. तसेच व्हिडिओतील महिलेची ओळखही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे केवळ या व्हायरल व्हिडिओच्या आधारे कोणत्याही व्यक्तीबाबत निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मात्र, बख्तियारपूर जंक्शनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती