01 ऑक्टोबर 2026
Created By: Soneshwar Patil
गौतमी देशपांडेने आपल्या अभिनयासोबतच फॅशन स्टाइलनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गौतमीने नुकतेच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या लूकची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
या फोटोशूटमध्ये गौतमीने पांढऱ्या रंगाची सुंदर सिल्क साडी नेसली आहे.
या साडीवर असलेल्या नाजूक फ्लोरल प्रिंट्समुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत आहे.