AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio: जिओचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन; 70 दिवस 2GB डेटा, हॉटस्टारसह एआय सुविधांचा मोठा फायदा

Jio Recharge: हा रिचार्ज फक्त डेटा आणि कॉलिंगपुरता मर्यादित नसून ओटीटी, क्लाऊड स्टोरेज आणि एआय टूल्सचा एकत्रित पॅकेज देतो. हा रिचार्ज प्लॅन कितीचा आहे आणि त्यात आणखी काय सुविधा आहेत, ते जाणून घ्या..

| Updated on: Oct 02, 2026 | 8:09 AM
Share
मोबाइल रिचार्ज करताना केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही, तर OTT आणि AI सुविधाही मिळाव्यात अशी अनेकांची अपेक्षा असते. रिलायन्स जिओच्या 719 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अशाच अनेक सुविधा एकत्र देण्यात आल्या आहेत. या प्लॅनमध्ये 70 दिवसांची वैधता, दररोज 2GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. याशिवाय JioHotstar, JioAICloud आणि Google Gemini Pro सारखे अतिरिक्त फायदेही मिळत आहेत.

1 / 5
719 रुपयांच्या या प्लॅनची वैधता 70 दिवसांची आहे. म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण 140GB डेटा मिळतो. दररोज 2GB हाय-स्पीड डेटा वापरता येतो. हा डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होतो. त्यामुळे नियमित सोशल मीडिया वापर, व्हिडीओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन काम किंवा ब्राउझिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी डेली डेटा फायदेशीर ठरू शकतो.

2 / 5
डेटासोबत या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. तसेच दररोज 100 एसएमएस पाठवता येतात. त्यामुळे कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी वेगळा रिचार्ज करण्याची गरज राहत नाही. या प्लॅनचे आणखी एक आकर्षण म्हणजे JioHotstar मोबाइल सब्सक्रिप्शन.

3 / 5
त्यामुळे ग्राहकांना ओटीटी कंटेंट पाहण्यासाठी स्वतंत्रपणे सब्सक्रिप्शन घेण्याची गरज भासणार नाही. मनोरंजनासाठी वेब सीरिज, चित्रपट आणि इतर कंटेंट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी हा अतिरिक्त फायदा आहे. 719 रुपयांच्या प्लॅनमध्ये JioAICloud वर 50GB मोफत क्लाउड स्टोरेजही मिळतं. फोटो, व्हिडीओ आणि इतर डिजिटल फाइल्स क्लाउडवर सेव्ह करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

4 / 5
या रिचार्जची सर्वात वेगळी सुविधा म्हणजे Google Gemini Pro चं 18 महिन्यांचं सब्सक्रिप्शन. या ऑफरची किंमत 35,100 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे. यासोबत 5,000GB क्लाऊड स्टोरेज आणि Nano Banana सारख्या AI फीचर्सचा लाभही दिला जात आहे. AI आणि क्लाउड सुविधांबरोबरच ग्राहकांना 12 महिन्यांचे Canva Pro Lite सब्सक्रिप्शनही मिळणार आहे. या सब्सक्रिप्शनची किंमत 1,590 रुपये आहे.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना