AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maine Pyar Kiya: भाग्यश्री पटवर्धनच्या नवऱ्यासोबत सलमानने केलं असं काही; दोन दिवस घरातच बसावं लागलं

Maine Pyar Kiya: मैने प्यार किया या चित्रपटातून अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन लोकप्रिय झाली. पण या चित्रपटाच्या सेटवर सलमानने तिचा नवरा हिमालयसोबत असे काही केले की तो दोन दिवस घरात होता.

| Updated on: Nov 16, 2026 | 11:10 AM
Share
मैने प्यार किया हा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. तसेच या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं घर केलं आहे.  या चित्रपटाच्या सेटवरचा एक भन्नाट किस्सा समोर आला आहे.

1 / 5
या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री भाग्यश्रीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. तिने या सिनेमात अभिनेता सलमान खानसोबत भूमिका साकारली. आता निर्माता मेहमूद अली यांनी एका पॉडकास्टमध्ये सेटवरचा भन्नाट किस्सा सांगितला आहे.

2 / 5
मेहमूद अली म्हणाले की, मैने प्यार किया या सिनेमाच्या वेळी भाग्यश्रीचे हिमालयसोबत लग्न जमले होते. तो दररोज तिच्यासोबत सेटवर यायचा. इतका जवळ सीन शूट करु नका, इथे हात लावू नका, मिठी का मारायची आहे? असे करु नका, तसे करु नका असं करायचं.

3 / 5
सलमान म्हणाला अरे याचं काही तरी करावं लागेल. तेव्हा जमालगोटा असायचा जो जुलाब होण्यासाठी वापरला जायचा. तो फक्त रेल्वे स्टेशनवर मिळायचा. आम्ही वांद्रे स्थानकातून तो जमालगोटा विकत आणला आणि हिमालयचा खाण्यात टाकला. भाईला जुलाब सुरु झाले. दोन दिवस गायब झाला. त्यानंतर सगळे रोमँटिक सीन शूट करण्यात आले असे मेहमूद अली म्हणाले.

4 / 5
मैने प्यार किया हा चित्रपट 29 डिसेंबर 1989 प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटातून भाग्यश्री रातोरात स्टार झाली होती.

मैने प्यार किया हा चित्रपट 29 डिसेंबर 1989 प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटातून भाग्यश्री रातोरात स्टार झाली होती.

5 / 5
Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...