AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओकडून ग्राहकांना मोठे गिफ्ट, 123 च्या रिचार्जमध्ये तब्बल इतके दिवस इंटरनेट डेटा कॉलिंग..

जिओने मोठा धमाका केला. जिओने ग्राहकांसाठी मोठी ऑफर आणली. फक्त 123 रिचार्जमध्ये आपल्याला अनेक सुविधा मिळणार आहेत. जिओचा हा धमाका आहे. इंटरनेट डेटा कॉलिंग यात मिळणार आहे.

| Updated on: Oct 01, 2026 | 3:16 PM
Share
जिओने मोठा धमाका केला. ग्राहकांसाठी खास ऑफर देण्यात आली. जिओच्या ग्राहकांना अगदी कमी पैशात रिचार्ज मिळणार आहे. रिचार्जसाठी कमी पैसे मोजावी लागणार आहेत. 

जिओने मोठा धमाका केला. ग्राहकांसाठी खास ऑफर देण्यात आली. जिओच्या ग्राहकांना अगदी कमी पैशात रिचार्ज मिळणार आहे. रिचार्जसाठी कमी पैसे मोजावी लागणार आहेत. 

1 / 5
जिओचा 123 रूपयांचा रिचार्ज आपल्याला 28 दिवसांसाठी मिळणार आहे. हा सर्वात स्वस्त रिचार्ज आहे. 123 रूपयांमध्ये आपल्याला डेटा पॅक मिळणार आहे.

जिओचा 123 रूपयांचा रिचार्ज आपल्याला 28 दिवसांसाठी मिळणार आहे. हा सर्वात स्वस्त रिचार्ज आहे. 123 रूपयांमध्ये आपल्याला डेटा पॅक मिळणार आहे.

2 / 5
दररोज 0.5GB डेटा आपल्याला मिळणार आहे. याच्या मदतीने तुम्ही इंटरनेट ब्राऊजिंग वापरू शकता. जिओने 123 वाला रिचार्ज जिय फीचर फोन युजर्ससाठी आणला. 

दररोज 0.5GB डेटा आपल्याला मिळणार आहे. याच्या मदतीने तुम्ही इंटरनेट ब्राऊजिंग वापरू शकता. जिओने 123 वाला रिचार्ज जिय फीचर फोन युजर्ससाठी आणला. 

3 / 5
याच्या मदतीने आपण दिवसभर डेटा वापरू शकणार आहेत. 123 च्या जिओ रिचार्जमध्ये आपल्याला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच 300 SMS देखील मिळणार आहेत. 123 मध्ये एक महिना आपल्याला या सुविधान मिळणार आहेत. 

4 / 5
हा जिओचा मोठा धमाका म्हणावा लागेल. ग्राहकांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. 123 रूपयांमध्ये थेट एक महिना डेटा आणि कॉलिंग मिळत आहेत. मोठी संधी आहे. 

हा जिओचा मोठा धमाका म्हणावा लागेल. ग्राहकांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. 123 रूपयांमध्ये थेट एक महिना डेटा आणि कॉलिंग मिळत आहेत. मोठी संधी आहे. 

5 / 5
Follow Us
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप