AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest : हा अभिनेता स्टेजवर येताच अभिजीत दिपके भावुक, गळा भेट घेत म्हणाले मला असं वाटतंय मी स्वप्न पाहातोय…

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत.

CJP Protest : हा अभिनेता स्टेजवर येताच अभिजीत दिपके भावुक, गळा भेट घेत म्हणाले मला असं वाटतंय मी स्वप्न पाहातोय...
CJP Mumbai protestImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 5:48 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आता कॉकरोच जनता पार्टीने मोठं आंदोलन उभारलं आहे. मुंबईमध्ये सीजेपीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. अनेक राज्यांमधून जेन झी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईमध्ये आले आहेत. शिवाजी पार्कवर सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, संपूर्ण एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, तसेच 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान हे 2025 च्या मतदार यादीप्रमाणेच व्हावं अशा काही प्रमुख मागण्या सीजेपीच्या आहेत. आपल्या या मागण्यांसाठी आता सीजेपीच्या वतीने मुंबईमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

विशेष म्हणजे सीजेपीच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, मात्र तरी देखील हे आंदोलन सुरू आहे. बॉलिवूडमधून देखील या आंदोलाना मोठा पाठिंबा मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्धीन शाह यांनी देखील अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला पांठिबा दिला आहे. ते थेट आंदोलस्थळी दाखल झाले, त्यांनी यावेळी अभिजीत दिपके यांची भेट घेतली. हा व्हिडीओ दिपके यांनी आपल्या सोशल मिडिया हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी मी स्वप्नात आहे का? ‘मैं सपना देख रहा हूं क्या?।’ असं कॅप्शन दिलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्धीन शाह यांनी अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी आंदोलस्थळी जाऊन दिपके यांची भेट घेलती. सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. दिपके यांची गळाभेट देखील घेतली. दिपके यांचं कौतुक करतानाच त्यांनी या आंदोलनाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Follow Us
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ