AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके

अभिजीत दिपके

देशात गाजत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके हे संस्थापक अध्यक्ष आहेत. NEET परीक्षा पेपरफुटीविरोधात त्यांनी प्रतिकात्मक डिजिटल पार्टी सुरू केली होती. गेल्या दीड महिन्यांपासून या पक्षाच्या बॅनरखाली दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्याचा राजीनामा मागणीवर आंदोलक ठाम आहेत. अभिजीत दिपके हे मुळचे हिंगोलीचे रहिवासी आहेत. त्यांचे आई-वडील हे सध्या छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज, बजाजनगर परिसरात राहतात.

Read More
‘छपरी, गुंडा…’ या हिंदुत्ववाद्यावर भडकले AIMIM नेते वारिस पठाण, CJP वरून असा साधला निशाणा

‘छपरी, गुंडा…’ या हिंदुत्ववाद्यावर भडकले AIMIM नेते वारिस पठाण, CJP वरून असा साधला निशाणा

AIMIM Warish Pathan on CJP: AIMIM नेते वारिस पठाण, कॉक्रोच जनता पार्टीच्या बाजूने मैदानात उतरले आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांच्या कारभारावर सुद्धा मोठा सवाल उपस्थित केला आहे. काय आहे हे प्रकरण? कुणावर केली त्यांनी टीका?

Abhijit Dipke : दोन तरुणींचे आयुष्य बर्बाद… अभिजीत दीपकेंचा धक्कादायक दावा, विधानाने खळबळ

Abhijit Dipke : दोन तरुणींचे आयुष्य बर्बाद… अभिजीत दीपकेंचा धक्कादायक दावा, विधानाने खळबळ

कॉकरोच जनता पार्टीने (CJP) स्वतंत्र भारद्वाज विरोधात तीव्र आंदोलन केले. एका विद्यार्थ्याच्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. सीजेपीचे संयोजक अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, डीसीपी सचिन शर्मांवर संघी गुंडांना पाठिंबा दिल्याचा आणि दोन तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

अभिजीत दिपकेला सर्वात मोठा धक्का, …तर आता थेट गुन्हाच दाखल होणार; पोलिसांनी कंबर कसली!

अभिजीत दिपकेला सर्वात मोठा धक्का, …तर आता थेट गुन्हाच दाखल होणार; पोलिसांनी कंबर कसली!

मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सीजेपीच्या शाळांना भेटी देण्याच्या मोहिमेवर भाष्य केलं आहे. सीजेपीचे कार्यकर्ते विनापरवानगी शाळेत जात असतील तर आम्ही गुन्हे दाखल करू असा थेट इशाराच त्यांनी दिलाय.

अभिजीत दिपकेंची CJP या पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार? थेट पक्षाध्यक्षांसोबत महत्त्वाची बैठक, घडामोडींना वेग

अभिजीत दिपकेंची CJP या पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार? थेट पक्षाध्यक्षांसोबत महत्त्वाची बैठक, घडामोडींना वेग

अभिजीत दिपके संस्थापक असलेली सीजेपी (CJP) ची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, सीजेपी राजकारणात उतरू शकते. मोठी बातमी समोर येत आहे.

आता नवा मंत्री अभिजीत दिपकेच्या टार्गेटवर, आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच नवा प्लान

आता नवा मंत्री अभिजीत दिपकेच्या टार्गेटवर, आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच नवा प्लान

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचं गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे अजूनही दुर्लक्ष केलं जात आहे. असं असताना कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. तसेच त्यांच्या मागण्यांवरून थेट मंत्र्यांना टार्गेटवर घेतलं.

मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट, अभिजीत दिपके यांना धक्का, थेट..

मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट, अभिजीत दिपके यांना धक्का, थेट..

कॉकरोच जनता पार्टीला मोठा धक्का बसला. पक्षात उभी फूट पडली. हेच नाही तर अभिजीत दिपके यांच्याविरोधात गंभीर आरोपही करण्यात आले, ज्याने एकच खळबळ उडाली. अरविंद केजरीवाल यांचे नाव घेत हे आरोप करण्यात आलीत.

Abhijit Deepke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा झटका, थेट परवानगीच नाकारली; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश काय?

Abhijit Deepke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा झटका, थेट परवानगीच नाकारली; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश काय?

सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या सरकारी शाळांमधील बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशबंदीवर शिक्कामोर्तब केले आहे. या आदेशामुळे पत्रकार, यूट्युबर्स आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आता परवानगीशिवाय शाळेत प्रवेश करता येणार नाही. कोर्टाच्या या निर्णयामुळे अभिजीत दीपके यांच्या 'स्कूल ठीक करो' अभियानाला मोठा धक्का बसला असून, त्यांना आता शाळेत जाण्यापूर्वी पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.

झुरळांसमोर मोदी सरकार सरेंडर… मग काँग्रेससह विरोधक काय करताय? 2029 च्या निवडणूकीपू्र्वीच बड्या नेत्याचे संकेत काय?

झुरळांसमोर मोदी सरकार सरेंडर… मग काँग्रेससह विरोधक काय करताय? 2029 च्या निवडणूकीपू्र्वीच बड्या नेत्याचे संकेत काय?

CJP-Congress-Modi Government: कॉक्रोच जनता पार्टीसमोर सरकारने सरेंडर केले आहे. आता राम मंदिरातील दानपेटीच्या सुरक्षेसाठी सुद्धा सरकारला कोणी मिळत नसल्याचा आरोप एका बड्या नेत्याने केला आहे. 2029 पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या नेत्याने मोठा संकेत दिला आहे.

CJP : अभिजीत दीपकेंच्या कॉकरोच जनता पार्टीचा नवा धक्कादायक दावा… थेट ट्विट करत जे घडलं तेच…

CJP : अभिजीत दीपकेंच्या कॉकरोच जनता पार्टीचा नवा धक्कादायक दावा… थेट ट्विट करत जे घडलं तेच…

कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या 'स्कूल ठीक करो' मोहिमेअंतर्गत नागपूरमधील सरकारी शाळांतील धक्कादायक दुरवस्था समोर आली आहे. मूलभूत सुविधांचा अभाव, अस्वच्छता, दारू-अमली पदार्थांचे सेवन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे शिक्षण व्यवस्था धोक्यात असल्याचे CJP ने म्हटलं.

Abhijeet Dipke : ‘बेधडक सांगतो…’; अभिजीत दीपकेंचं ‘आप’बद्दल मोठं विधान, काय काय सांगितलं?

Abhijeet Dipke : ‘बेधडक सांगतो…’; अभिजीत दीपकेंचं ‘आप’बद्दल मोठं विधान, काय काय सांगितलं?

अभिजीत दीपके यांनी आपण 'आप'सोबत काम केल्याची कबुली दिली आहे. 'मी आम आदमी पार्टीमध्ये प्रसिद्धीचे काम केले आणि मला त्याचा अभिमान आहे,' असे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले. विरोधक त्यांच्या या भूतकाळाचा वापर करत असले तरी, शिक्षण व आरोग्यावर काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांना समाधान आहे. यामुळे दीपके यांच्या 'आप'संबंधी चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Abhijit Dipke : सुप्रीम कोर्टातील मोठ्या विजयानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, तुम्ही आवाज…

Abhijit Dipke : सुप्रीम कोर्टातील मोठ्या विजयानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, तुम्ही आवाज…

सर्वोच्च न्यायालयाने CJP आंदोलकांवरील देशभरातील FIR रद्द करण्याचे तसेच NEET आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या ऐतिहासिक निर्णयानंतर CJP प्रमुख अभिजीत दीपके यांनी याला 'जनतेच्या आवाजाचा विजय' म्हटले. सरकारची चालढकल थांबवून अखेर न्याय मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, सरन्यायाधीशांनी दाखवली पॉवर, सीजेपीची दुसरी मागणी मान्य

अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, सरन्यायाधीशांनी दाखवली पॉवर, सीजेपीची दुसरी मागणी मान्य

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ऐतिहासिक निर्णय देत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवरील सर्व एफआयआर रद्द केले आहेत. कलम १४२ अंतर्गत विशेष शक्तीचा वापर करत, दिल्लीसह अनेक राज्यांमधील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले. हा सीजेपीचा मोठा विजय मानला जात असून, गंभीर गुन्हेगारांव्यतिरिक्त इतरांवर कारवाई होणार नाही.

सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी