AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हेल्मेट पहनो भाई’…जेव्हा राहुल गांधी तरुणांना टॉफी देत हेल्मेट घालण्याचा सल्ला देतात video

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांच्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात ते दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्यात सांगत आहेत.

'हेल्मेट पहनो भाई'...जेव्हा राहुल गांधी तरुणांना टॉफी देत हेल्मेट घालण्याचा सल्ला देतात video
rahul gandhi viral video
| Updated on: Oct 01, 2026 | 5:19 PM
Share

लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे समाजमाध्यमावर सक्रीय असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राहुल गांधी यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ते एका वाहनातून जाताना दिसत आहेत. रस्त्यावर त्यांना दोन दुचाकीस्वार हेल्मेट न घालता प्रवास करताना दिसत आहेत. त्यांना राहुल गांधी टॉफी देत हेल्मेट परिधान करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे. राहुल गांधी कारने प्रवास करत असताना एक दुचाकीवरुन दोन तरुण हेल्मेट न घालता वाहन चालवताना दिसतात. त्यावेळी राहुल गांधी या तरुणांच्या जवळ त्यांची कार नेतात. त्यावेळी हे तरुण राहुल गांधी यांना ओळखतात. आणि दुचाकीच्या पाठचा स्वार राहुल गांधी यांना पाहून आपल्या मोबाईलवरुन त्यांची छबी घेण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी राहुल गांधी त्यांना टॉफी देत हेल्मेट घालून दुचाकी चालवण्याचा सल्ला देताना दिसतात. राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दुचाकीस्वारांचे सर्वाधिक मृत्यू

अनेकदा आपण वाहन चालवताना हेल्मेट न घालता प्रवास करत असतो. परंतू देशात सर्वाधिक अपघातील मृत्यूत रस्त्यावर पादचाऱ्यांपाठोपाठ दुचाकीस्वाराच्या मृत्यूंचा क्रमांक लागतो. त्यामुळे हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे अत्यंत धोकादायक आहे. कायद्यानुसार पाठी बसलेल्या व्यक्तीने देखील हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. परंतू वाहतूकीचे हे नियम सर्रास पाळले जात नाहीत. त्यामुळे अपघातील मृत्यूचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...