AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक्स बॉयफ्रेंडने मला मारलं, सिगरेटचा चटका दिला अन्…, रात्रीचा भयानक अनुभव सांगत प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

'कैसी ये यारियाँ' मालिकेमुले लोकप्रिय झालेली अभिनेत्री निती टेलर हिने नुकता तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. निती हिने एक्स बॉयफ्रेंडकडून झालेला छळ आणि नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या अफवांवर मोठा खुलासा केला आहे. नितीच्या बॉयफ्रेंडने तिच्या कनशिलात लगावलेली आणि सिगरेटचे चटके देखील दिलेले..

| Updated on: Jul 05, 2026 | 8:38 PM
Share
अभिनेत्री  नीती टेलर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. 'बडे अच्छे लगते हैं 2' मध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली. दरम्यान, नीती टेलरनं प्राईम व्हिडिओच्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल सांगितलं.

1 / 5
अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड तिचा प्रचंड छळ करायचा... एकदा तर त्याने सिगरेटने नितीला चटका दिलेला. ज्यामुळे तिच्या मांडीचा आतील भाग भाजला होता आणि त्यामुळे तिनं ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. शिवाय घटस्फोटाबद्दल देखील तिने मोठं वक्तव्य केलं आहे.

2 / 5
नीती म्हणाली, 'माझ्या एक्स बॉयफ्रेंडने मला सिगरेटने चटका दिलेला. तो अत्यंत हिंसक आणि मनोरुग्ण होता. एका रात्री तर तो वेड्यांसारखा करु लागला. त्यादिवशी त्याचा वाढदिवस होता. तो एक माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव आहे, त्याने माझ्या कानशिवात लगावली आणि म्हणाला, 'गुडबाय नंतर भेटू..' अखेर नीती हिने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

3 / 5
त्यानंतर नीतीने 2019 मध्ये बॉयफ्रेंड परीक्षित बावासोबत याच्यासोबत साखरपुडा केला आणि 13 ऑगस्ट 2020 मधये दोघांचं लग्न झालं. पण पण 2024  मध्ये नीती आणि  परीक्षित यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला, पण नीतीने त्या सर्व अफवा फेटाळून लावल्या.

4 / 5
लग्नानंतर नीती आणि परीक्षित यांचे अनेक फोटो आणि  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. नीती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...