AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा प्रत्येक लहान गोष्ट…, क्लासी फोटो पोस्ट करत असं काय बोलून गेली माधुरी दीक्षित, पोस्ट चर्चेत

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पण फोटोपेक्षा जास्त अभिनेत्रीने पोस्टसाठी लिहिलेल्या कॅप्शनचती चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 22, 2026 | 3:59 PM
Share
 अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री सध्या 'कोण होणार करोडपती' शोमुळे चर्चेत आहे. प्रश्नउत्तरांच्या या खेळात माधुरीच्या लूकची देखील चर्चा रंगलेली असते.

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री सध्या 'कोण होणार करोडपती' शोमुळे चर्चेत आहे. प्रश्नउत्तरांच्या या खेळात माधुरीच्या लूकची देखील चर्चा रंगलेली असते.

1 / 5
वेगळवेळ्या लूकमध्ये माधुरी स्पर्धकांना प्रश्न विचारत असते. ज्यांची चर्चा देखील रंगते. आता अभिनेत्री तिच्या सोशल मीडिय पोस्टमुळे चर्चेत आली आहे. क्लासी लूकमध्ये माधुरी हिने काही  फोटो पोस्ट केले आहे.

वेगळवेळ्या लूकमध्ये माधुरी स्पर्धकांना प्रश्न विचारत असते. ज्यांची चर्चा देखील रंगते. आता अभिनेत्री तिच्या सोशल मीडिय पोस्टमुळे चर्चेत आली आहे. क्लासी लूकमध्ये माधुरी हिने काही फोटो पोस्ट केले आहे.

2 / 5
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये  'जेव्हा प्रत्येक लहान गोष्ट कवितेसारखा वाटतो...', असं लिहिलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित टॉप अभिनेत्री पैकी एक. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. माधुरी तिच्या अभिनयाने, तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करते.

3 / 5
माधुरीने दिल, कोयला, राजा, हम आपके हैं कौन, बेटा, दिल तो पागल है, या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या देवदासमधल्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. आजही माधुरीच्या सिनेमांचे काही सीन सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

4 / 5
माधुरी आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा...
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा सुकल्या, रेशीम उत्पादक संकटात
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी..
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील गोष्ट
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय