AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणच्या अचानक निर्णयाने जगाला दणका, होर्मुझवर गुपचूप…भारतापुढेही मोठं संकट!

इराण ओमानाच्या सोबतीने होर्मुझच्या सामुद्रधुनीत सर्व्हिस कर आकारण्याची योजना तयार करत आहे. याबाबत खुद्द इराणच्या राजदूतांनीच माहिती दिली आहे. ही योजना प्रत्यक्षात उतरली तर भारतालाही त्याची झळ बसू शकते.

| Updated on: Jul 05, 2026 | 7:55 PM
Share
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग होरपळले. भारतालाही इंधनाच्या टंचाईची सामना करावा लागला. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात 60 दिवसांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

1 / 5
दरम्यान, अमेरिकेसोबत युद्ध झाल्यानंतर आता इराणने वेगळा पवित्रा घेतला आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेसोबतच्या युद्धानंतर इराण आता होर्मुझच्या सामुद्रधुनीत कर लावण्याच्या विचारात आहे.

2 / 5
इराण ओमानाच्या सोबतीने होर्मुझच्या सामुद्रधुनीत सर्व्हिस कर आकारण्याची योजना तयार करत आहे. याबाबत खुद्द इराणच्या राजदूतांनीच माहिती दिली आहे. ही योजना प्रत्यक्षात उतरली तर भारतालाही त्याची झळ बसू शकते. कच्च्या तेलाची आयात करताना भारताला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

3 / 5
चीनमधील बिजिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड पीस फोरममध्ये इराणी राजदूत अब्दोलरेजा रहमानी फजली यांनी इराणची बाजू मांडली. यावेळी त्यांनी आम्ही ओमानच्या सोबतीने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील जहाजांच्या वाहतुकीवर नियंत्रण असावे यासाठी प्रयत्न करत आहोत.

4 / 5
त्यासाठी एखादे जहाज इराणच्या जलक्षेत्रात आले तर आम्ही त्या जहाजाकडून सर्व्हिस फी घेणार आहोत, असे फजली यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता इराण भविष्यात ही योजना प्रत्यक्षात लागू कशी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ