AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suhana Khan : सुहाना खानचा नवा लूक व्हायरल! मनीष मल्होत्राच्या डिझायनर आउटफिटवर चाहते फिदा

अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिने अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे. आता सुहाना बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण सुहाना तिच्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील तिचे क्लासी आणि ग्लॅमरस फोटोंची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

| Updated on: Nov 25, 2026 | 3:49 PM
Share
अभिनेत्री सुहाना खान हिचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सुहाना क्लासी ड्रेसमध्ये पोज देताना दिसत आहे. मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये सुहाना आणखी क्लासी दिसत आहे. सांगायचं झालं तर, मनिष अत्यंत प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तो अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी कपडे तयार करतो.

1 / 5
अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. सुहाना 'द अर्जिस' सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे. पण अद्याप प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करु शकलेली नाही. आता ती 'किंग' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

2 / 5
सुहाना हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सुहाना लवकरच 'किंग' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सुहाना पहिल्यांदा वडील शाहरुख खान याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सिनेमात दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

3 / 5
किंग खानची लेक तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत नसली तरी, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. शाहरुखची लेक सुहाना आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर घरला आहे. पण दोघांनी देखील यावर अधिकृत घोषणा केलेली नाही.

4 / 5
सुहाना, शाहरुख खान याची लेक असल्यामुळे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सुहाना खान फक्त तिच्या सिनेमांमुळे आणि स्टारकिड असल्यामुळे चर्चेत नसते. तर सुहाना तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

5 / 5
Follow Us
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा
ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? शिरसाटांनी पहिल्यांदा सांगितलं कारण
Sanjay Shirsat on Raut : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? संजय शिरसाटांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाले...