शुद्ध शाकाहारींसाठी हाय-प्रोटीन डाएट प्लान कसा असावा ?

25 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

🔹 Morning (7–8 AM) = रात्रभर भिजवलेले बदाम + अक्रोड, एक ग्लास कोमट लिंबू पाणी, एक चमचा प्लांट बेस्ड प्रोटिन ( ऑप्शनल)

🔹 Breakfast (8:30–9:30 AM) = पनीर घातलेला मुगडाळ चिला, एक वाटी ग्रीक योगर्ट किंवा दही, एक फळ ( केळ/सफरचंद )

🔹 Mid-Morning Snack (11 AM) = एक बाऊल भाजलेले चणे किंवा स्प्राऊट सलाड, नारळपाणी किंवा हर्बल टी

🔹 Lunch (1–2 PM) = 1 कप क्विनोआ किंवा ब्राऊन राईस, मिक्स डाळ किंवा राजमा/छोले, उकडलेल्या भाज्या, दही किंवा ताक

🔹 Evening Snack (4–5 PM)  = मुठभर भाजलेला मखाना, प्रोटिन स्मुदी ( सोय/बदामाचे दूध /सीड्स / पीनट बटर )

🔹 Dinner (7–8 PM) = टोफू किंवा पनीर भुर्जी, मल्टी ग्रेन चपाती, व्हेज सुप किंवा उकडलेल्या भाज्या

🔹 Bedtime (Optional) = हळद घातलेले गरम दूध, एक किंवा दोन भिजवलेले अंजीर किंवा खजूर

🔹Protein Sources: टोफू, पनीर, डाळ, चणे, राजमा, मोड आलेली कडधान्ये, सीड्स, नट्स, क्विनोआ, ओट्स, सोय मिल्क, प्लांट प्रोटिन.