AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरवी नऊवारी, नाकात नथ, कपळ्यावर चंद्रकोर… श्रद्धा कपूरच्या मराठमोळ्या लूकने वेधल्या सर्वांच्या नजरा

अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या 'ईठा' सिनेमामुळे चर्चेत आली आहे. 4 डिसेंबर रोजी 'ईठा' सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच सर्वत्र चर्चा रंगल्या आहे. सध्या सर्वत्र श्रद्धा कपूर हिचे काही फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये श्रद्धा प्रचंड सुंदर दिसत आहे. श्रद्धाचा हा मराठमोळा लूक तुम्ही देखील फॉलो करु शकता

| Updated on: Nov 25, 2026 | 3:29 PM
Share
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत श्रद्धा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता श्रद्धा 'ईठा' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित झाली आहेत.

1 / 5
सध्या श्रद्धा हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मराठमोळ्या अंदाजात श्रद्धाहिने फोटो शूट केलं आहे, श्रद्धा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीचा लूक सर्वांनाच आवडलेला आहे. एका कार्यक्रमासाठी श्रद्धाने  खास लूक केलेला.

2 / 5
फोटो  पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'तुमची सर्वात आवडती 'देशी' गोष्ट कोणती?'असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि  कमेंटचा वर्षाव केला आहे. तर अनेकांनी विशेष कमेंट करत श्रद्धाच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

3 / 5
 श्रद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. श्रद्धा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री राहुल मोदी याला डेट करत आहे.

4 / 5
 श्रद्धा हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर श्रद्धा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
Follow Us
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा
ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? शिरसाटांनी पहिल्यांदा सांगितलं कारण
Sanjay Shirsat on Raut : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? संजय शिरसाटांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाले...
राऊतांच्या आरोपांना शिरसाटांचं प्रत्युत्तर; विकासकामांचा पाढाच वाचला
Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय राऊतांच्या आरोपांना संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर; विकासकामांचा पाढाच वाचला