GK: तीन हृदय असलेला प्राणी कोणता?

24th November 2026

Created By: Aarti Borade

ऑक्टोपस हा समुद्रात आढळणारा असा अनोखा प्राणी आहे, ज्याला तीन हृदये असतात

त्याच्या दोन हृदयांचे काम शरीराच्या दोन्ही बाजूंनी रक्त गिल्सपर्यंत पोहोचवणे आहे.

तिसरे हृदय शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त पंप करते.

ऑक्टोपसच्या शरीरातील रक्ताचा रंग निळसर असतो.

त्याच्या रक्तात हिमोसायनिन नावाचे तांबेयुक्त प्रथिन असते.

ऑक्टोपसला आठ लांब हात असतात, ज्यांच्या मदतीने तो शिकार पकडतो.