23 नोव्हेंबर 2026
अनेक जणांना थंडीत ओठांना भेगा पडतात. सॉफ्ट स्कीन हवी असेल आणि ओठांना नरम करायचे असेल तर काही घरगुती उपाय आहेत.
ओठांची त्वचा जर ड्राय झाली असेल तर तुम्ही डेड स्क्रीन दूर करा. यासाठी कोमट पाण्यात टीशु पेपर भिजवून काही वेळ ओठांवर ठेवा नंतर हळू हाताने स्क्रब करा
शुद्ध मधाला जर ओठांना लावून ठेवावे. त्यानंतर मसाज करुन दूधात कॉटन भिजवून ओठांना स्वच्छ करावे.
ओठांना देशी घी देखील लावल्याने आराम मिळतो. रोज रात्री झोपताना ओठांना देशी घी लावावे.
फुटलेल्या ओठांना रिपेअर करण्यासाठी एलोव्हेरा, ग्लिसरीन आणि व्हिटामिन्स ईची कॅप्सुल मिक्स करुन मिश्रण तयार करावे. याला रोज ओठांना लावावे.
ओठांना मुलायम आणि हील करायचे असेल तर बदामाचे तेल ओठांना लावावे. यात व्हिटामिन ई भरपूर असल्याने ते ओठांना डायड्रेट देखील करतात त्यामुळे फायदा होतो.
ओठ आणि त्वचा रुक्ष होऊ नये यासाठी रोज भरपूर पाणी प्यावे. सनस्क्रीन आणि मॉइश्चराईजर स्किप करु नये. तसेच ओठांना वारंवार जिभेने स्पर्श करु नये.