कोणत्या प्राण्याच्या शरीरात रक्तच नसते?

24th November 2026

Created By: Aarti Borade

ज्या प्राण्याच्या शरीरात रक्त नसते, त्याला समुद्री स्पंज (Sea Sponge) असे म्हणतात

समुद्री स्पंज हा अतिशय साधी शरीररचना असलेला जलचर प्राणी आहे

त्याच्या शरीरात मानवाप्रमाणे रक्ताभिसरण संस्था नसते

शरीरावरील सूक्ष्म छिद्रांमधून तो पाणी आत घेतो आणि त्यातून ऑक्सिजन व पोषकद्रव्ये मिळवतो

त्याच्या शरीरात हृदय, रक्तवाहिन्या किंवा रक्त नसते

पाण्यातील सूक्ष्म अन्नकण गाळून तो आपले पोषण करतो.